बुद्ध तत्वज्ञान

जाणून घ्या! बुद्धांचे हे १० वचने

सर्व काही अनित्य आहे.सर्व संस्कारीत (निर्मित) वस्तू अनित्य आहेत. हे जेव्हा एखाद्या प्रज्ञापूर्वक पाहातो तेव्हा तो सर्व दुःखाती अनासक्त होतो. अविद्याचार आर्य सत्यांना समजून न घेतल्यामुळे व त्यांचे आकलन न झाल्यामुळे आपण या दिर्घ आणि कंटाळवाण्या (दुःखदायक) अस्तित्वाच्या म्हणजे संसाराच्या फेऱ्यात धावत राहणार आहोत. शुभ दिवस मूर्ख मनुष्य शुभ दिवसाची वाट पाहत बसतो तर उद्योगी […]

ब्लॉग

मूर्तिपूजा विषयक बौद्ध संकल्पना

नेहमीच अज्ञानी टिकाकार बुद्ध प्रतिमेसमोर, मूर्तिपूजेप्रमाणे, आदर (श्रद्धा) व्यक्त करण्याच्या आचरणाला नाकारतात. त्यांच्यासाठी असे वर्तन वाईट समजले जाणारे आहे. परंतु, त्यांना एखाद्या गुरूला आदर करण्याचे महत्त्व जाणता येत नाही, ज्यांनी मानवतेला उदात्त धार्मिक जीवन कसे जगता येईल हे शिकविलेले आहे. त्यांना जाणीव नाही की, या मार्गाने बौद्ध लोक तथागत बुद्धाच्या, संबोधि, पूर्णत्व, महाप्रज्ञा आणि पवित्रता […]

इतिहास

तथागत बुद्धांचे अंतिम शब्द…

तथागत बुद्धांनी आयुष्यमान आनंद यांना संबोधून म्हटले ‘कदाचित आनंद! तुमच्यापैकी काहींना विचार येऊ शकतो, येथे (आमच्याकडे) निघून गेलेल्या शास्त्याचा उपदेश (धम्म) आहे, आता आमच्यासोबत आमचा शास्ता (गुरू) नाही’ परंतु आनंद! याला आशाप्रकारे पाहू (जाणू) नका, मी जो धम्म आणि विनय सांगितला आहे, उपदेश केला आहे, आनंद! माझ्यानंतर तोच तुमचा शास्ता (गुरू) आहे. ‘जसे आनंद! आजकाल […]