आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान

कार्लाईलच्या मते सत्य हा थोर पुरुषाचा पाया आहे. मात्र जर सत्यनिष्ठा आणि बुध्दी बरोबरच समाजाच्या गतिमानते बद्दल तळमळ असेल तर हा पुरुष, महापुरुष होत असतो कारण महापुरुष समाजाच्या शुध्दीकरणाचे आणि प्रशासकाचे काम करीत असतो. ही कसोटी पाहता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापुरुष का संभोधले जाते हे आपल्याला कळते. बाबासाहेबांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक प्रवास हा थक्क […]

जगभरातील बुद्ध धम्म

बुद्ध धम्म स्वीकारणारे पहिले अमेरिकन व्यक्ती – कर्नल ओल्कोट

पंचशील ध्वजाचे जनक व श्रीलंकेत बुद्ध धम्माचे पुनरुत्थान करणारे अमेरिकन सैनिकी अधिकारी, पत्रकार, वकील कर्नल हेन्री स्टील ओल्कोट हे बुद्ध धम्म स्वीकारणारे सर्वप्रथम अमेरिकन व्यक्ती होते. ओल्कोट यांनी श्रीलंकामध्ये बौद्ध धम्माचे पुनरुत्थान केले. त्यामुळे त्यांना आजही श्रीलंकेमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील आणि सध्याच्या धार्मिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचे अग्रगण्य नायक म्हणून गौरवले जाते. 1880 मध्ये कर्नल ओल्कोट […]

ब्लॉग

या महत्त्वाच्या जबाबदारी बौद्धाचार्यांच्या शिरावर

“बौद्धाचार्य” ही संकल्पना केवळ बौद्ध पद्धतीने लग्न लावणे, वा अंत्यसंस्कार करणे ,इतपतच मर्यादित नसून, धम्माचा प्रचार आणि प्रसार तळागाळातील जनसामान्यांपर्यंत करुन, प. पू. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारीही या तमाम बौद्धाचार्यांच्या शिरावर आहे. “बौद्धाचार्य ” म्हणजेच “बौद्धांचा आचार्य – शिक्षक” अशी व्यापक व समर्पक व्याख्या “बौद्धाचार्य” या शब्दाची आहे. आचार्य […]

ब्लॉग

म्हणून…सम्राट अशोका सर्वच बाबतीत सिकंदराहून श्रेष्ठ!

अशोकाचे त्या काळी ज्ञात असलेल्या जगाच्या भू- भागापैकी, सर्वात मोठ्या आणि पूर्व-पश्चिम सलग अशा सात हजार किमीपेक्षाही अधिक भू- भागावर वर्चस्व असून, त्या प्रदेशावर अशोकाचा एकछत्री असा अंमल होता. जगज्जेत्या सिकंदराने जरी ग्रीस पासून भारतापर्यंतची राज्ये जिंकून घेतली असली तरी ती एकसलग अशी नव्हती, तर त्याच्या प्रवासात त्याच्या मार्गात येणारी राज्येच त्याने जिंकली. केवळ तेवढ्याणेच […]

बुद्ध तत्वज्ञान

‘दुःखाबद्दलचे’ आर्यसत्य

१) स्थूल दुःखे – भूक, तहान, निवारा नसणे, वस्त्राभाव, मार लागणे, प्रिय व्यक्तीचा मृत्यू , व्याधी, वृद्धत्व, इत्यादी २) निपरिणाम दु:खे – परिस्थिती बदलल्यामुळे होणारी दुःखे, जसे पोषक परिस्थिती बदलून दुःखद स्थिती प्राप्त होणे, मित्राने केलेते कपट, धन-वैभव नष्ट होणे, पद अधिकार नष्ट होणे, प्रतिष्ठा समाप्त होणे, भाऊ-भाऊ, पती-पत्नी यांच्यात भांडण होणे, इत्यादी. ३) संस्कार […]

जगभरातील बुद्ध धम्म

मंथल येथील या शिळेवर बुद्धप्रतिमा

आताचा पाकिस्तान देश हा एकेकाळी बौद्ध धम्माचा प्रसार झालेला मोठा प्रांत होता. इ.स. २०० वर्षापूर्वी पासून सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धम्म येथे पसरू लागला होता. या प्रांतातील बौद्ध भिक्खू कुमारलब्ध हा अश्वघोष, नागार्जुन यांच्या सारखा विद्वान होता. येथील स्करदू शहरा जवळील मंथल गावापाशी मोठमोठ्या शिळा आहेत. या शिळेवर बुद्धप्रतिमा कोरलेल्या आढळतात. गिलगिट बल्टिस्थान या प्रांतात […]

जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानला आर्थिक संकट दूर करण्यासाठी एकच पर्याय : भगवान बुद्ध

पाकिस्तान आपल्या देशाचा नंबर एकच शत्रू असला तरी पूर्वी तो भारताचा भाग होता. आजही पाकिस्तानात बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडतात. सध्या पाकिस्तान आतंकवाद आणि धार्मिक कट्टरतेत अडकल्याने देश भिकेला लागलेला आहे. जगभरातून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आता पाकिस्तानला आपल्या देशातील बौद्ध स्थळांचे नूतनीकरण करावे लागत आहे. पाकिस्तानात बौद्ध धर्मियांचे महत्वाचे स्तूप आणि अवशेष आहेत ते पाहण्यासाठी […]

ब्लॉग

सातवाहन सम्राट बौद्धधर्मीय असल्यामुळेच जुन्नर परीसरात चारशेहून अधिक लेणी

जुन्नर ही सातवाहनांची पहिली राजधानी. सातवाहन वंशामध्ये होऊन गेलेल्या तीस राजांनी इ.स. पूर्व २०० ते इ.स. २६० असे एकूण ४६० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. साडेचार शतकांहूनही अधिक काळ महाराष्ट्र व आंध्र प्रदेशावर राज्य करणारा सातवाहन राज्यवंश हा एकमेव राज्यवंश होता. मौर्यांचा प्रांतपाल असलेल्या सिमुक सातवाहनाने सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर आपले स्वतंत्र राज्य महारठ्ठ देशावर स्थापन केले […]

इतिहास

मेरी फॉस्टर यांचे बौद्धधम्मीयांसाठी मोठे योगदान

मेरी रॉबिन्सचा जन्म इ.स. १८४४ मध्ये होनोलूलू येथे झाला. तिचा विवाह अमेरिकन धनाढ्य बँकर टी. आर. फॉस्टरशी होऊन तिचे नाव मेरी ऐलिझाबेथ फॉस्टर पडले. एकदा ती जहाजाने जपानला जात असतांना तिची गाठ श्रीलंकेचा तरुण भिक्खू अनागारीक धम्मपालाशी पडली. त्याने केलेला मैत्रीभावनेचा उपदेश ऐकून ती फार प्रभावित झाली. १९०२ मध्ये तिने ५०० डॉलर वे पुढील वर्षी […]

बुद्ध तत्वज्ञान

बुद्धवंदना – तिशरण व पंचशील

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बद्धस्स ॥ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ॥नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ॥ तिसरणानि बुद्धं सरणं गच्छामि ।धम्म सरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । दुतियम्पि , बुद्धं सरणं गच्छामि । दुतियम्पि , धम्मं सरणं गच्छामि । दुतियम्पि , संघं सरणं गच्छामि । ततियम्पि , बुद्धं सरणं गच्छामि […]