आंबेडकर Live

बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. त्यामुळे जगभरातील १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक […]