इतिहास

भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण आणि देहाचा अग्निसंस्कार

भगवान बुद्ध आपली अंतिम चारिका करताना वैशालीतून पुढे जात जात पावा येथे पोहोचले. तेथे चुन्द नावाच्या लोहाराच्या आम्रवनांत थांबले. तेव्हा चुन्दाने त्यांना भिक्खूसंघासहित दुस-या दिवशीच्या भोजनाचे आमंत्रण दिले आणि स्वादिष्ट खीर वगैरे मिष्टान्नाबरोबरच सूकरमद्दवाचीही सिद्धता केली. भगवंतांनी चुन्दाच्या घरचे भोजन ग्रहण केले व चुन्दास धर्मोपदेश करून ते निघाले. परंतु चुन्दाने दिलेले भोजन भगवंतांच्या प्रकृतीस मानवले […]

बुद्ध तत्वज्ञान

अहिंसेच्या बौद्ध सिद्धान्ताविषयीच्या या गोष्टी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक

अहिंसेच्या सिद्धान्तावर टीकाकारांचे म्हणणे असे असते की, अहिंसेचे पालन करणे म्हणजे अन्याय व अत्याचाराला शरण जाणे होय. पण तथागतांनी शिकविलेल्या अहिंसा तत्त्वाचा हा पूर्णतः विपर्यास होता. सिंह सेनापतीला उपदेश देताना तथागतांनी स्पष्ट केले होते की, जो दंडनीय आहे, त्याला दंड मिळायलाच पाहिजे. जो आपल्या अपराधाचा दंड भरतो, त्याला तो स्वतःच जबाबदार असतो. आपल्या अकुशल कर्माच्या […]