इतिहास

घराचे बांधकाम करण्यासाठी पाया खणताना काळ्या पाषाणातील बुद्धमूर्ती सापडली

तामिळनाडूमध्ये थिरुवरूर जिल्ह्यात कन्द्रमनीकडू येथे घराचे बांधकाम करण्यासाठी पाया खणण्यात आला तर ५ फूट उंचीची काळ्या पाषाणातील मंद स्मित करणारी बुद्धमूर्ती सापडली. तामिळ युनिव्हर्सिटीचे अधीक्षक जांबूलिंगम यांनी सांगितले की ही मूर्ती १०-११ व्या शतकातील चोल राजवटीतील असावी. अशा एकूण ६६ बुद्धमुर्त्या आतापर्यंत विविध ठिकाणाहून प्राप्त झाल्या आहेत. सापडलेली ही मूर्ती गावातील सरपंच कालीमूथू यांनी थाईगराजर […]