लेणी

कृष्णधवल फोटोग्राफीचा इतिहास आणि ब्रिटिशांनी भारतातील बौद्ध लेणींचे काढलेले फोटो

१) सन १८८५ मधील भाजे लेणी १८३९ साल हे प्रॅक्टिकल फोटोग्राफीचे जन्मवर्ष मानतात. कारण त्या साली नवीन शोधामुळे कॅमेराचा डब्बा (Box Camera) आटोपशीर झाला. कॅमेराचा एक्सपोजर मिनिटावरून सेकंदावर आला. नवीन केमिकल डेव्हलपर बाजारात आले. त्यामुळे फोटो प्लेट डेव्हलप करणे सुलभ झाले. १८६२ मध्ये चार्ल्स शेफर्ड याने भारतात सिमला येथे पहिला फोटो स्टुडिओ उभारला. १८६४ साली […]

बुद्ध तत्वज्ञान

श्रावस्तीतील जेतवनातील अनाथपिंडिकाच्या पर्णकुटीमध्ये भगवान बुद्धानीं दिलेला उपदेश!

श्रावस्तीतील जेतवनातील अनाथपिंडिकाच्या पर्णकुटीमध्ये (आरामामध्ये) भगवान बुद्धानीं एकदा खालील प्रमाणे उपदेश केला– “भिक्खूंनो ! जे वर्तमानात दुःखद आहे आणि भविष्यातही दुःखद आहे त्याला अविद्ये मध्ये पडलेला अडाणी नीट जाणत नाही. तो त्यांचे सेवन करतो. त्याला सोडत नाही. त्यामुळे त्या माणसाचे अनिष्ट धर्म वाढतात व इष्ट धर्म क्षीण होतात. अज्ञ माणसाचे असे होत असते.” “भिक्खुंनो ! […]

आंबेडकर Live

शिक्षणाशिवाय माऱ्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत

आपण राजकीय चळवळीला जितके महत्व देतो, तितकेच महत्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत आणि जोपर्यंत माऱ्याच्या जागा आपण काबीज करत नाही तोपर्यंत खरेखुरी सत्ता आपल्या हाती आली असे म्हणता येणार नाही. वास्तविक शिक्षणाची तरतूद प्रांतीक सरकारानी केली पाहिजे पण असे झालेले विशेष कांही दिसत नाही. मी यापुर्वी […]

ब्लॉग

रखमा, तुझी ही मुलगी राजाची राणीच होणार बघ…!

पहाटे साडेपाचचा सुमार असावा. हा काळ १८९९ सालचा असावा. वणंद गावच्या गावकुसाबाहेरील वस्तीत एका चंद्रमोळी झोपडीत, एका गोऱ्या गोऱ्या, मुलायम अर्भकाचा जन्म झाला. तसं त्या अर्भकाचे माता पिता…. भिकू आणि रूक्मिणी (धोत्रे). कुणी त्या माऊलीला रखमा म्हणत….. रखमा आपल्या मुलीकडे एकटक पाहू लागली. सुईण बोलली, “अगं अशी एक टक लावून काय बगतेस? शंभर नंबरी सोनं […]

आंबेडकर Live

शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का?

तुम्ही हे सामाजिक कार्य करता त्याबद्दल मला समाधान वाटते. तुमच्या संगमनेर वसतीगृहाच्या इमारत फंडास मी शुभेच्छा प्रगट करतो. पण मला लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो तो हा की, तुम्ही या समाजाच्या मुलांना स्वत: खस्ता खाऊन शिक्षण देता ती मुले शिक्षण संपादन केल्यानंतर तुमच्या समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का? तुम्ही त्यांच्याकडून याबाबत काही प्रतिज्ञा लेख […]

इतिहास

अजिंठा लेणींतील १५०० वर्षांपूर्वी रंगवलेली चित्रे आजही का टिकून आहेत? इतिहास जाणून घ्या!

अजिंठा लेणींतील चित्रकारीमध्ये वापरलेले रंग हे निसर्गनिर्मित पाने-फुले, रंगीबेरंगी माती, दिव्याची काजळी, चुना यापासून तयार करत असत. ज्या लेणींमधील चित्रकारीमध्ये निळा रंग दिसून येत नाही, त्या लेणी या सर्व पाचव्या शतकापूर्वीच्या आहेत. आणि जेथे निळा रंग वापरलेला दिसून येतो, ती चित्रकारी ही पाचव्या शतकानंतरची आहे. कारण हा जो निळा रंग वापरला, तो इराण-आशिया मायनर येथून […]

ब्लॉग

भारतातील प्राचीन लिपींचा परिचय

भारतात सर्वत्र ठिकठिकाणी प्राचीन शिलालेख, नाणी व ताम्रपट आढळून येतात. या प्राचीन शिलालेख, नाणी व ताम्रपटांचे अध्ययन केले असता, असे ज्ञात होते , की भारतामध्ये पहिल्यांदा दोनच लिपी मुख्यत्वेकरून लिखाणासाठी प्रचलित होत्या -एक ‘ ब्राह्मी ‘ व दुसरी ‘खरोष्ट्री ‘.जरी भारतीय ग्रंथांमध्ये या दोन लिपींव्यतिरीक्त इतरही अनेक लिपींचे वर्णन येत असले, तरीही त्या लिपींबद्दल प्रमाण […]

इतिहास

तामिळनाडूतील पुथूर गावाजवळ सापडली बुद्धमूर्ती

सन २००० मध्ये तामिळनाडूमध्ये थिरुवरुर जिल्ह्यात पुथूर गावापाशी तिरूनेलिक्कवल रेल्वे स्टेशन जवळ टाकीचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम चालू होते. तेव्हा ही काळ्या पाषाणातील बुद्धमूर्ती सापडली. ही बातमी पुरातत्व विभागाचे बी.जांबूलिंगम यांना काही दिवसांनी कळली तेव्हा ते २५ कि. मी. सायकल चालवत त्या गावी पोहोचले. तेव्हा गावकऱ्यांनी बुद्धमूर्तीची स्थापना तेथील एका झाडाखाली केल्याचे दिसले. मूर्तीच्या कपाळावर व […]

ब्लॉग

बुद्धमूर्ती पुढे वंदन कसे करावे?

बौद्ध साहित्यात वर्णन आहे की सिद्धार्थ गौतम यांना जेव्हा बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा सर्व चराचर विश्व आनंदाने कंपित झाले. व त्यांच्या ज्ञानप्राप्तीस एकप्रकारे अधिकृत मान्यता दिली. त्या वेळी पृथ्वी थरारली. पृथ्वीवरील वृक्षांनी आणि गजराजांनी पूज्यभावाने त्यांच्या दिशेस त्यांना नमन केले. वातावरण उल्हसित झाले. आणि म्हणूनच बौद्ध परंपरेत अखिल विश्वशास्ते बुद्धांना पूर्णपणे खाली झुकून वंदन करण्याचा […]

लेणी

…तरच प्रत्यक्षात लेणीचे संवर्धन होईल!

मोबाईल स्मार्ट झाल्यापासून अनेक जण प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक स्थळे यांना दिलेल्या भेटीचे छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पोष्ट करू लागले आहेत. यामध्ये विविध लेण्यांचे उदा.कुडा लेणी, कान्हेरी लेणी, गंधारपाले लेणी, कोंढाणे लेणी यांचे पोष्ट केलेले माहितीपट निश्चितच चांगले आहेत. या सर्व लेण्यांच्या स्थळांचे दर्शन केले असता तसेच तरुण पिढीने बनविलेले माहितीपट पाहिले असता असे ध्यानात […]