आंबेडकर Live

ज्ञानाची भूक भागविण्यासाठी पोटाची भूक मारली!

इंग्लंडमध्ये विद्यार्जन करताना आपणाला कोणत्या परिस्थितीत दिवस काढावे लागले व किती कष्ट सोसावे लागले याबद्दलच्या स्वतःच्या आठवणी सांगताना बाबासाहेब त्या जितक्या उत्साहाने व खुमासदारपणे एकावेळी सांगतात तितक्याच उत्साहाने व खुमासदारपणे दुसऱ्यावेळी त्याच आठवणी सांगत असतात. एकच गोष्ट अनेकवेळा सांगितली तरी ती सांगण्याच्या त्यांच्या पध्दतीत यत्किंचितही बदल होत नाही. सांगण्याची तऱ्हा प्रत्येकवेळी सारखीच असते. त्यांच्या तोंडून […]