जगभरातील बुद्ध धम्म

शुद्ध स्वरुपातील धम्म पहावयाचा असेल तर म्यानमार देशाला आवश्य भेट द्या!

बुद्ध तत्वज्ञानाचा जगभर प्रभाव वाढत असून सुशिक्षित माणसाला अंधश्रद्धा व काल्पनिक देवी-देवता आणि त्यांच्या अतिरंजित कहाण्यांपासून सुटका हवी आहे. विज्ञान व नैसर्गिक नियमांना धरून असलेला अध्यात्मिक संदेश, उपदेश त्यांना मनशांतीसाठी हवा आहे. यामुळे बुद्धांच्या तत्वज्ञानाकडे मोठ्याप्रमाणात मानवजात आकर्षिली जात असून अनेक धर्मपंडितांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. या पहा, अभ्यास करा, अनुभवा आणि पटत असेल तर […]