आंबेडकर Live

…म्हणून बाबासाहेब दोन दिवस उपाशीच राहिले होते

बाबासाहेबांच्या प्रेमळपणाच्या पुष्कळ गोष्टी सांगता येतील. एक प्रसंग असा होता, पहाटेची वेळ होती, पाच वाजले असतील, आमच्या परळच्या शाळेच्या दारातून “अहो दोंदे, अहो दोंदे,” असे कुणीतरी हाका मारीत होते. डॉक्टर यावेळी इकडे कुठे? मला आश्चर्य वाटले, “अहो दोंदे, मी चहा प्यायला आलो आहे’ असे बोलतच ते जिना चढले, येऊन बसल्यावर मी सहजच येण्याचे कारण विचारले, […]