आंबेडकर Live

शेवटच्या क्षणी वडिलांनी मला पूर्णपणे डोळे भरून पाहून आपला प्राण सोडला…

बी.ए.पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटले, मी इथेच राहावे व काही केल्या धाला जाऊ नये. बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची ना माझ्या वडिलांना आधीपासूनच होती असे वाटते. बडोद्याच्या नोकरीत मी करू नये यासाठी त्यांनी नाना तन्हांनी माझे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण मी माझा हट्ट सोडला नाही. अखेर जे व्हायचे तेच झाले. मी […]