ब्लॉग

बुद्धमूर्ती पुढे वंदन कसे करावे?

बौद्ध साहित्यात वर्णन आहे की सिद्धार्थ गौतम यांना जेव्हा बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा सर्व चराचर विश्व आनंदाने कंपित झाले. व त्यांच्या ज्ञानप्राप्तीस एकप्रकारे अधिकृत मान्यता दिली. त्या वेळी पृथ्वी थरारली. पृथ्वीवरील वृक्षांनी आणि गजराजांनी पूज्यभावाने त्यांच्या दिशेस त्यांना नमन केले. वातावरण उल्हसित झाले. आणि म्हणूनच बौद्ध परंपरेत अखिल विश्वशास्ते बुद्धांना पूर्णपणे खाली झुकून वंदन करण्याचा […]