इतिहास

अजिंठा लेणींतील १५०० वर्षांपूर्वी रंगवलेली चित्रे आजही का टिकून आहेत? इतिहास जाणून घ्या!

अजिंठा लेणींतील चित्रकारीमध्ये वापरलेले रंग हे निसर्गनिर्मित पाने-फुले, रंगीबेरंगी माती, दिव्याची काजळी, चुना यापासून तयार करत असत. ज्या लेणींमधील चित्रकारीमध्ये निळा रंग दिसून येत नाही, त्या लेणी या सर्व पाचव्या शतकापूर्वीच्या आहेत. आणि जेथे निळा रंग वापरलेला दिसून येतो, ती चित्रकारी ही पाचव्या शतकानंतरची आहे. कारण हा जो निळा रंग वापरला, तो इराण-आशिया मायनर येथून […]

ब्लॉग

भारतातील प्राचीन लिपींचा परिचय

भारतात सर्वत्र ठिकठिकाणी प्राचीन शिलालेख, नाणी व ताम्रपट आढळून येतात. या प्राचीन शिलालेख, नाणी व ताम्रपटांचे अध्ययन केले असता, असे ज्ञात होते , की भारतामध्ये पहिल्यांदा दोनच लिपी मुख्यत्वेकरून लिखाणासाठी प्रचलित होत्या -एक ‘ ब्राह्मी ‘ व दुसरी ‘खरोष्ट्री ‘.जरी भारतीय ग्रंथांमध्ये या दोन लिपींव्यतिरीक्त इतरही अनेक लिपींचे वर्णन येत असले, तरीही त्या लिपींबद्दल प्रमाण […]