बातम्या

ऐतिहासिक ‘पेगॅसस’ एडिशनच्या बुलेटला लाजवेल अशी मॉडिफाइड ‘भीमा कोरेगाव’ एडिशन

‘पेगॅसस’ हि दुसऱ्या महायुद्धात ‘पेगॅसस पॅराशुट रेजिमेंट’ होती. त्यांच्या शौर्याच्या स्मरणात रॉयल एनफिल्डने ‘पेगॅसस’ हे बुलेटचे लिमिटेड एडिशन तयार केले होते. त्यावर विशेष लोगो लावण्यात आले होते. त्याच प्रकारे भीमा कोरेगावच्या शौर्याच्या स्मरणात नांदेडचे प्रसिद्ध आर्टिस्ट विजय रणवीर यांनी आपल्या बुलेटवर ‘पेगॅसस’ स्टाईलने १ जानेवारी १८१८ चा विशेष लोगो. त्यासोबतच महार रेजिमेंटच्या लोगो लावून ‘पेगॅसस’ […]

इतिहास

बुद्ध नेहमी एका कुशीवर पडून निद्रा का घेत? महापरिनिर्वाण अवस्थेतील बुद्धमूर्ती मागचा इतिहास

भगवान बुद्ध नेहमी एका कुशीवर पडून निद्रा घेत असत. संपूर्ण रात्र ते एका अंगावर व डोक्याला हाताचा उशीसारखा आधार देत काढीत असत. तसेच संपूर्ण रात्र ते आपली शरीराची स्थिती बदलीत नसत. त्यांची निद्रा घेण्याची ही पध्दत शिष्य आनंद याला ठाऊक होती. एकदा त्याने बुद्धांना विचारले ‘भन्ते, आपण संपूर्ण रात्र एका कुशीवर पहुडता. डोक्याला हाताचा आधार […]

आंबेडकर Live

व्हिजाच्या प्रतीक्षेत – आंबेडकरी साहित्यातील एक महत्त्वाचा दस्तावेज

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत एकच आत्मचरित्र लिहीले. हे आत्मचरित्र वेटिंग फॉर अ व्हिजा नावाने इंग्रजीत प्रकाशित झाले होते. अवघ्या वीस पानांचे हे चरित्र आंबेडकरी साहित्यातील एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. आजवर ज्यांना कुणाला हे आत्मचरित्र वाचवयास मिळालेले नाही खास त्या सर्व वाचकांसाठी इथे प्रकाशित करत आहोत. नक्की वाचा. आपल्या वॉलवर शेअर करा. व्हॉट्सअपवर देखील शेअर […]

आंबेडकर Live

बाबासाहेबांचे घर मुंबईत नेमके कुठे होते? आहे?

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा” या मालिकेत बाबासाहेबांचं कुटूंब मुंबईला स्थलांतरीत होत असल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूकीनंतर आता सुभेदारांचं कुटूंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालंय. पण तुम्हाला ठाऊक आहे का हे घर म्हणजे नेमकं मुंबईत कुठे होते? ते आजही आहे का? काय आहे त्या घरांचा इतिहास? सुभेदार रामजीबाबांनी पूर्ण […]

लेणी

महाराष्ट्र लेण्यांबाबत उदासीन का?

बुद्धतत्वज्ञानाबद्दल जगभर कुतूहल वाढत असून बौद्ध स्थळे बघण्यास असंख्य पर्यटक भारतात येत आहेत. यासाठी केंद्र सरकारने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात आणि आंध्रप्रदेश राज्यात बुद्धिस्ट सर्किट योजने अंतर्गत ३६१.९७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्रात अगणित बौद्धस्थळें लेण्यांच्या स्वरुपात असून या बुद्धिस्ट सर्किट योजनेमध्ये महाराष्ट्राचे नाव बिलकूल नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. बौद्ध पुरातन स्थळाबाबतची […]

ब्लॉग

सम्राट अशोकाच्या काळात मगध मध्ये मोठमोठे बुद्ध विहार होते; आजच्या मगध प्रांताची सध्यस्थिती जाणून घ्या!

इसवी सन पूर्व सहाव्या शतकात कपिलवस्तूचे राजपुत्र सिद्धार्थ गौतम हे जेव्हा दुःखाचे कारण शोधण्यासाठी घराबाहेर पडले, तेव्हा ते समाधीमार्गाचे विविध तपस्वीकडून शिक्षण घेत चालत चालत वैशाली वरून मगध येथे आले. तेथे सहा वर्षे ध्यानसाधना केल्यावर वयाच्या ३५ व्यावर्षी सिद्धार्थ गौतम यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले. तेव्हापासून मगध प्रांत हा बुद्धांशी, धम्माशी आणि संघाशी […]