जगभरातील बुद्ध धम्म

नूतनीकरणासाठी धरणाचे पाणी कमी केले आणि ६०० वर्षे जुनी ‘बुद्धमूर्ती’ जगासमोर आली

चीनमध्ये शतकानुशतके कन्फ्यूशियानिझम आणि टाओइझम बरोबरच बौद्ध धर्म चिनी संस्कृतीचे अविभाज्य घटक आहे. सोशल मीडिया तसेच गूगलवर आपण एक बुद्धमूर्ती पाहिलं असेल जी पाण्यामध्ये एका खडकामध्ये कोरलेल्या बुद्धमूर्तीच्या डोके आपल्याला दिसते. नेमकं या फोटो मध्ये दिसणाऱ्या बुद्ध मूर्तीचा इतिहास आपण जाणून घेऊ… पूर्व चीनच्या जियांग्झी प्रांतातील हाँगमेन जलाशयाच्या धरणाच्या गेटचे नूतनीकरण करण्यासाठी जलाशयातील पाणी पातळी […]

ब्लॉग

‘थ्री इडियट’ चित्रपट आणि लडाखमधील बौद्ध शाळा

‘थ्री इडियट’ चित्रपटास या वर्षी २५ डिसेंबर रोजी दहा वर्षे होतील. चीन-जपान मध्ये सुद्धा लोकप्रिय झालेला व पुरस्कार पटकवणारा तसेच तामिळमध्ये आणि मेक्सिकन देशात रिमेक झालेल्या या चित्रपटात लडाखचे सुंदर चित्रण आहे. अमिर खानची भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये दाखविलेली रॅचोंची शाळा ही प्रत्यक्षात लडाख मधील आहे. या शाळेचा परिसर हा बौद्ध संघाराम विहारासारखा असून मुख्य […]

इतिहास

बिहारमधील पार्वती टेकडीवरील गुहा

बिहारमध्ये नावाडा जिल्ह्यात इंद्रशैल नावाची गुहा असलेली टेकडी पार्वती गावाजवळ आहे. बौद्ध साहित्यात लिहिले आहे की या टेकडीवरील गुहेत भगवान बुद्धांनी एकदा वर्षावास केला होता. तेव्हा तेथे इंद्रशैल हा आकाशदेव आला. व त्याने धम्मासंबंधी ४२ शंका बुद्धांना विचारल्या. तेव्हा बुद्धांनी त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. ही टेकडी जवळजवळ दीडशे फूट उंच असून अडीच हजार वर्षांपूर्वी […]