१९४६ निवडणूक दौरा – ब.ह वराळेंनी डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकात सांगितलेला प्रसंग मिरजेला जेवणखाण झाल्यानंतर मला मुंबईला येण्याचा आदेश बाबासाहेबांनी दिला. मिरजेहून पुढे मला मुंबईस जावे लागेल याची मला कल्पना नव्हती. शिवाय दिवसभर मी प्रवासातच होतो. त्यामुळे अंथरुण-पांघरुण, कपडे वगैरे काहीच घेतले नव्हते. आमचा मुंबईचा प्रवास रेल्वेने सुरु झाला होता. वेळ रात्रीची होती, थंडीचेच दिवस […]
Day: October 18, 2019
दिवाळी सण का साजरा करतो? दिव्यांची आरास व त्याचा हेतू
आपण भारतीय लोक दिवाळी सण मोठा दणक्यात साजरा करतो. हा दिवाळी सण का साजरा करतो, त्याची वेगवेगळी धार्मिक कारणे आहेत. दोन हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात सुद्धा दिव्यांची आरास केली जात होती. पण त्यावेळी त्याचा हेतू काय होता, हे आता पूर्णपणे विस्मरणात गेले आहे किंवा दुषित करण्यात आले आहे. सम्राट अशोक राजाने धम्मप्रसार करण्याकरिता अनेक […]