बातम्या

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई तर्फे अखिल भारतीय पालि व्याख्यानमालाचे आयोजन

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई आयोजित अखिल भारतीय पालि व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. सदर व्याख्यानमालेत पालि भाषा व वाङ्मयासंबंधीच्या समस्या व संभावना विषयी भारतातील नामवंत पालि विद्वान / धम्म अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत. पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या वतीने सर्व पालि भाषा प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी […]

बातम्या

जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषदेचे आयोजन

औरंगाबाद : जगप्रसिध्द अजिंठा वेरूळ लेण्यांच्या सावलीत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक क्रांतिभूमी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात पहिल्यांदाच ऑल इंडिया भिख्खू संघाच्या वतीने जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू पुज्य दलाई लामा,श्रीलंका येथील पुज्य भन्ते डॉ.वाराकागोडा गणरत्न महानायक महाथेरो यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक धम्म परिषदेबद्दल अधिक माहितीसाठी […]