इतिहास

कृष्णधवल फोटोग्राफी : सन १८७५ मधे जोसेफ बेगलरला दिसलेला सांची स्तुप

भारतावर ब्रिटिशांनी राज्य केले पण त्याच बरोबर त्यांनी इथला विकास ही केला. शिक्षणाची गंगा भारतात आणून समाजसुधारणेचे मोठे काम केले. भारताचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास जगापुढे आणला. सारनाथ, सांची, बोधगया अशा अनेक पुरातन स्थळांचा जीर्णोद्धार ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये झाला आणि त्याचे सर्व श्रेय लष्करी अभियंता आणि पुरातत्व खात्याचे संचालक अलेक्झांडर कनिहँगम आणि त्यांच्या टीमचे आहे. त्यांचा […]

इतिहास

भग्ग, भगवा आणि भगवान या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली?

“भगवान” हा शब्द भारतीय संस्कृतीत एक प्रचंड रुजलेला शब्द आहे. देव, सर्वशक्तिशाली, परमेश्वर, दाता, परमात्मा….ही या भगवान शब्दाची काही पर्यायवाची नावे आहेत. मात्र या अर्थाने हा शब्द खूप नंतरच्या काळात वापरलेला दिसतो. वेद किंवा उपनिषद मध्ये देखील हा शब्द येत नाही. नंतरच्या काही वैदिक साहित्यात हा शब्द आढळतो. भक्ती संप्रदायात अनेक ‘देवांना’ हा शब्द किंवा […]