आंबेडकर Live

माऊलीची माया होता माझा भीमराया…!

१९४६ निवडणूक दौरा – ब.ह वराळेंनी डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकात सांगितलेला प्रसंग मिरजेला जेवणखाण झाल्यानंतर मला मुंबईला येण्याचा आदेश बाबासाहेबांनी दिला. मिरजेहून पुढे मला मुंबईस जावे लागेल याची मला कल्पना नव्हती. शिवाय दिवसभर मी प्रवासातच होतो. त्यामुळे अंथरुण-पांघरुण, कपडे वगैरे काहीच घेतले नव्हते. आमचा मुंबईचा प्रवास रेल्वेने सुरु झाला होता. वेळ रात्रीची होती, थंडीचेच दिवस […]

जगभरातील बुद्ध धम्म

दिवाळी सण का साजरा करतो? दिव्यांची आरास व त्याचा हेतू

आपण भारतीय लोक दिवाळी सण मोठा दणक्यात साजरा करतो. हा दिवाळी सण का साजरा करतो, त्याची वेगवेगळी धार्मिक कारणे आहेत. दोन हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात सुद्धा दिव्यांची आरास केली जात होती. पण त्यावेळी त्याचा हेतू काय होता, हे आता पूर्णपणे विस्मरणात गेले आहे किंवा दुषित करण्यात आले आहे. सम्राट अशोक राजाने धम्मप्रसार करण्याकरिता अनेक […]

लेणी

तरीही रेटून पांडव लेणी म्हणायचे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’

महाराष्ट्रात लेण्यांचे भांडार आहे. व त्यांच्या ठिकाणावरून प्रत्येक लेण्यांची नावे वेगवेगळी आहेत. मात्र हरेक ठिकाणी त्याला स्थानिक लोक पांडव लेणी म्हणतात. आता महाभारतातील पांडव या सर्व लेण्यांच्या ठिकाणी कसे राहिले असतील या प्रश्नाचा कोणी विचार करीत नाही. लेण्यांमध्ये स्तुप आहे, शिल्पे कोरलेली आहेत, ब्राम्हीलिपीतील माहिती आहे, तरीही रेटून पांडव लेणी म्हणायचे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’ […]

बातम्या

भारतीय दौऱ्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ‘महाबलीपूरम’ शहराची का निवड केली?

भारतीय दौऱ्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग तमिळनाडूतील महाबलीपूरम येथे का आले? याबद्दल भारतातील जवळपास सर्वच माध्यमांत चुकीची माहिती सांगत आहेत. शी जिनपिंग हे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना भारतीय इतिहास चांगलाच ठाऊक आहे. भारतीय मीडिया त्यांचा संबंध मंदिराशी जोडतील किंवा इतर अंधश्रद्धा किंवा धर्माशी जोडतील पण खरं काही सांगणार नाहीत. शी जिनपिंग यांनी नेमकं महाबलीपूरम शहराला […]

जगभरातील बुद्ध धम्म

भारतापेक्षा त्रिपीटकाचे जास्त महत्त्व ‘या’ देशात; १००० पेक्षा जास्त मॉनेस्ट्रीमध्ये त्रिपिटकाचे अध्ययन

या पृथ्वीतलावावर बुद्ध शासनाचा कार्यकाल पाच हजार वर्षाचा आहे, असे म्यानमार बुद्धिष्ट मानतात. यातील अडीच हजार वर्षे निघून गेली आहेत. म्हणजे अजून अडीच हजार वर्षे या पृथ्वीवर बुद्धांचे शासन राहणार आहे. आणि ते टिकवून ठेवण्यासाठी म्यानमारमध्ये प्रत्येक बौद्ध भिक्खूचा तसा प्रयत्न असतो. म्यानमारमध्ये १००० च्यावर मॉनेस्ट्री आहेत. त्या बौद्ध शिक्षण प्रसारणाचे काम करतात. पालि भाषेतील […]

बातम्या

९ वर्षात ५ लाख ३५ हजारांवर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ दान; दीक्षाभूमीवर उपक्रम

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर्स असोसिएशनने ९ वर्षांपूर्वी अध्यक्ष पी. एस. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ दान देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या ग्रंथाच्या दानाला आता संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या वर्षी ५० हजार ग्रंथांचे दान करण्यात आले ९ वर्षात जवळपास ५ लाख ३५ हजारांवर ‘बुद्ध आणि त्यांचा […]

इतिहास

१९५४ मधील सहाव्या धम्मसंगितीसाठी भारतातर्फे नेहरूंनी धाडलेला संदेश

म्यानमार (बर्मा) मध्ये थेरवादी बौद्ध परंपरेचीे ६ वी धम्मसंगिती १७ मे १९५४ रोजी बुद्ध पौर्णिमेला सुरू झाली आणि ही धम्मसंगिती दोन वर्षे चालली. या दोन वर्षात संपूर्ण पालि त्रिपिटकाची छाननी करण्यात आली. आणि सर्व देशांतील त्रिपिटक एकच असल्याची खात्री झाल्यावर किरकोळ सुधारणा करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर २४ मे १९५६ ला आयोजित केलेल्या पाच […]

इतिहास

बाबासाहेबांनी ‘धम्मदीक्षा’ घेण्यासाठी बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड केली?

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतली त्यामुळे त्यांचे नावही या ऐतिहासिक घटनेमुळे घेतले जाते. बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली. याबद्दल जाणून घेऊ या. पूज्य […]

जगभरातील बुद्ध धम्म

चीनमधील बौद्ध धर्माचा इतिहास: पहिले हजार वर्ष

बौद्ध धर्म जगभरातील अनेक देशांमध्ये आणि संस्कृतींमध्ये जपला जातो. चीनमध्ये महायान बौद्ध धर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्याचा इतिहास खूप लांब व समृद्ध आहे. चीन देशात बौद्ध धर्म जसजसा वाढत गेला तसतसे चीनी संस्कृतीत बौद्ध धम्म रुजत गेला आणि चीन देशात बर्‍याच बौद्ध शाळा विकसित झाल्या.असे असले तरीही चीनमध्ये बौद्ध असणे नेहमीच चांगले नव्हते, कारण […]

जगभरातील बुद्ध धम्म

व्हिएतनामचा ‘हँग’ पॅगोडा

‘हँग पॅगोडा’ (Hang Pagoda) व्हिएतनाम देशात असून तो ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या खडकाच्या पोकळीत वसलेला आहे. व्हिएतनामी भाषेत ‘हँग’ म्हणजे गुहा. ही गुहा २४ मी. खोल असून २० मी. रुंद आणि ३.२ मी. उंच आहे. या गुहेचे संपूर्ण क्षेत्रफळ जवळजवळ ४८० चौरस मीटर आहे. ज्वालामुखीने तयार झालेले बेट ‘ली सन आयलँड ( Ly Son Island ) […]