बातम्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई, पुणेसाठी विशेष रेल्वेगाड्या

मध्य रेल्वेने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी आरक्षित सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाड्या, विशेष शुल्कावर अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडीच्या २ फेऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-अजनी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल रेल्वेगाडीच्या २ फेऱ्या आणि नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडीची एक फेरी सोडण्यात येणार आहे. […]

बातम्या

देशातील सर्वात उंच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

हैद्राबाद येथील सेंटर फॉर दलित स्टडीजने (सीडीएस) संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील सर्वात उंच पुतळ्याचे गुरुवारी अनावरण केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने डॉ आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळ्याचे प्रमाणपत्र देऊन त्याला ‘एका संग्रहालयात समाज सुधारकाचा सर्वात मोठा पुतळा’ ही पदवी दिली आहे. बोराबांडा येथील इमारतीत डॉ आंबेडकरांचा २७ फूट उंचीचा पुतळा तयार करण्यात आला […]

इतिहास

भगवान बुद्धांचा सतरावा वर्षावास, राजगृह – भाग – १९

आलवी (आलवी हे आत्ताचे कानपूर जिल्ह्यातील, बिलहौर शहरा जवळील अरौल किंवा अरुल गांव) येथील सोळावा वर्षावास संपल्या नंतर भ. बुद्ध राजगृहाला पोहचले. तेथे सतराव्या वर्षावास वेळुवनात आणि गृध्रकूट पर्वतावर व्यतीत करण्यासाठी बुद्ध पोहचले होते. त्यांच्या मागच्या वर्षावासाच्या काळात एक गरीब शेतकरी त्यांची देशना ऐकू शकला नव्हता कारण तो दुसऱ्या गावी गेला होता. तो स्वतःला कमनशिबी […]

जगभरातील बुद्ध धम्म

अबूधाबीतील शेख झायेद रोडवर एक विशाल बोधिसत्वाचे शिल्प का आहे?

अबू धाबी मध्ये ‘लाउरे कला व संस्कृती’ नावाचे संग्रहालय आहे. तेथील हायवेवर जगातील विविध शिल्पाकृती विराजमान झाल्या असून त्या रस्त्यास हायवे गॅलरी म्हणतात. प्रस्तुत शिल्प हे चीन मधील एका लाकडी बोधिसत्वाच्या मूर्तीची प्रतिकृती आहे. मूळ चिनी लाकडी शिल्प गौनियन बोधिसत्व यांचे असून ते सन १०५० ते ११५० या कालावधीत कोरलेले आहे. या उभारलेल्या प्रतिकृतीची संपूर्ण […]