इतिहास

बोधगया येथील बुद्धमूर्तीची तस्करी; पण यांच्यामुळे न्यूयॉर्क येथून बुद्धमूर्ती पुन्हा भारतात आली

बोधगया येथील महंतांच्या मठामध्ये असलेल्या अनेक प्राचीन बुद्धमूर्त्यांची नोंदणी १९७६ साली पुरातत्व खात्यामार्फत करण्यात आली. यामध्ये आठव्या शतकातील काळ्या ग्रॅनाईट मधील उभी असलेली एक सुंदर बुद्धमूर्ती सुद्धा होती. ती अचानक फेब्रुवारी १९८७ ते मार्च १९८९ च्या दरम्यान नाहीशी झाली. बिहारमधून ही सुंदर मूर्ती थेट अमेरिकेत गेली. मात्र पुरातत्व खात्याच्या माजी संचालिका डॉ. देबला मित्रा यांच्या […]

इतिहास

रामशेज किल्ला सहा वर्षे अजिंक्य ठेवणारा तो शूरवीर किल्लेदार एक ‘महार’ होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघा दख्खन घशात घालण्यासाठी सात लाखांची खडी फौज, तोफखाना व प्रचंड दारुगोळा आणि पाच कोटींचा खजिना घेऊन महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेबासारख्या बलाढ्य ‘ दिल्लीश्वरा’च्या, ६०, ००० फौजेचे नेतृत्व करत असलेल्या ‘ शहाबुद्दीन फिरोजजंग ‘ नावाच्या कसलेल्या सरदारालाही तब्बल सहा वर्षे रामशेज किल्याला वेढा घालूनही हा किल्ला जिंकता आला नाही. नाशिकच्या उत्तरेला सात […]