बातम्या

औरंगाबादकर करतायेत धम्म परिषदेची जय्यत तयारी; शनिवारी समता दुचाकी फेरी

औरंगाबाद: शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात पहिल्यांदाच ऑल इंडिया भिख्खू संघाच्या वतीने जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू पुज्य दलाई लामा,श्रीलंका येथील पुज्य भन्ते डॉ.वाराकागोडा गणरत्न महानायक महाथेरो यांच्या उपस्थितीत तसेच आयएएस अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे व उपासिका रोजना व्हॅनीच कांबळे यांच्या पुढाकाराने जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पहिल्यांदाच एवढी मोठी धम्मपरिषद होत असल्यामुळे […]

इतिहास

विविध युगांची व नावांची बौद्ध साहित्यातील माहिती

नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणून गेला. ते बरोबरच आहे. एक पिढी लयास गेली, दुसरी आली की अगोदरच्या पिढीतले गाजलेले नाव टिकूनच राहील याची खात्री कोण देऊ शकत नाही. नावाचा हा इतिहास पिढ्या बदलल्या की बदलतो हे काही उदाहरणांवरून दिसून येते. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी ‘कोळीवाडा’ या नावाचे स्टेशन हार्बर लाईन वर होते. आता त्याचे नाव ‘गुरु […]