इतिहास

मणीमेक्खलाई’ प्रसिद्ध तामिळ बौद्ध महाकाव्य; प्राचीन काळी बहरलेल्या बौद्ध संस्कृतीची खाण

तामीळ साहित्यात पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. व ती खालीलप्रमाणे आहेत. १) सिलप्पाधीकरम २) मणीमेक्खलाई ३) वलाईयापती ४) कुंडलकेसी ५) जिवका चिंतामणी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महाकाव्ये एकाही हिंदू तामिळ कवीनीं लिहिलेली नाहीत.पहिली आणि शेवटची कलाकृती जैन धर्मीय कवींची असून मधली तिन्ही महाकाव्ये बौद्ध धर्मीय कवींची आहेत. यातील जैन कलाकृती अद्याप उपलब्ध असून बौद्ध कलाकृतीतील ‘मणीमेक्खलाई’ […]