बातम्या

रामटेकजवळील ‘या’ टेकडीवरील उत्खननात २७६६ बुद्धकालीन मूर्ती सापडल्या

नागपूर : उपराजधानीपासून जवळच असलेल्या रामटेकजवळील मनसर टेकडीवर झालेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणावर बौद्धकालीन अवशेष सापडले आहेत. आतापर्यंत जवळपास २७६६ बुद्धकालीन मूर्ती उत्खननात सापडल्या असून दगडाने तयार करण्यात आलेले तीन स्तूप आढळले आहेत. इतकेच नव्हे तर स्तूपातील एका छोट्या खोलीत डोके नसलेली मूर्ती तसेच अवशेष आढळले आहेत. ही मूर्ती व अवशेष नागार्जुन यांच्या आहेत, अशी माहिती […]

जगभरातील बुद्ध धम्म

कठीण चिवरदान समारंभ; ‘या’ देशात मोठ्या प्रमाणात साजरा करतात

थेरवादी बौद्ध परंपरेमध्ये ‘कठीण चिवरदान समारंभ’ पावसाळा झाल्यावर साधारणता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साजरा करतात. विशेष करून हा सण बांगलादेश, म्यानमार, थायलंड, कंबोडिया व लाओस येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बांगलादेशात त्याला ‘कथिन चिवरदान’ म्हणतात. तीन महिन्याचा वर्षावास संपल्यावर भिक्खूं धर्मप्रसार करण्यासाठी बाहेर पडतात. तेव्हा त्यांना नवीन चिवराची गरज भासू लागते. कारण वर्षभर चिवर वापरून ते जीर्ण […]

इतिहास

मणीमेक्खलाई’ प्रसिद्ध तामिळ बौद्ध महाकाव्य; प्राचीन काळी बहरलेल्या बौद्ध संस्कृतीची खाण

तामीळ साहित्यात पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. व ती खालीलप्रमाणे आहेत. १) सिलप्पाधीकरम २) मणीमेक्खलाई ३) वलाईयापती ४) कुंडलकेसी ५) जिवका चिंतामणी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महाकाव्ये एकाही हिंदू तामिळ कवीनीं लिहिलेली नाहीत.पहिली आणि शेवटची कलाकृती जैन धर्मीय कवींची असून मधली तिन्ही महाकाव्ये बौद्ध धर्मीय कवींची आहेत. यातील जैन कलाकृती अद्याप उपलब्ध असून बौद्ध कलाकृतीतील ‘मणीमेक्खलाई’ […]

ब्लॉग

व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट’ म्युझियममधील या स्तंभाच्या मधोमध एक महत्वाचा शिलालेख

लंडन येथील व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियम मध्ये स्थित असणारा हा स्तंभ आहे. हा स्तंभ भारतातील बुध्द संस्कृतीचे मुख्य प्रेरणास्थान असलेल्या बुध्दगया येथील उत्खननात प्राप्त झालेला आहे. हा स्तंभ कुषाणकालीन असून या स्तंभाचा काळ इसवी सन ०१ ते १०० असा आहे. या प्राचीन बुध्द संस्कृतीच्या पाषाणाच्या स्तंभावरील शिल्पकला आपण बघितली तर या स्तंभावर तीन भागामध्ये शिल्पकला […]

बातम्या

औरंगाबादकर करतायेत धम्म परिषदेची जय्यत तयारी; शनिवारी समता दुचाकी फेरी

औरंगाबाद: शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात पहिल्यांदाच ऑल इंडिया भिख्खू संघाच्या वतीने जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू पुज्य दलाई लामा,श्रीलंका येथील पुज्य भन्ते डॉ.वाराकागोडा गणरत्न महानायक महाथेरो यांच्या उपस्थितीत तसेच आयएएस अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे व उपासिका रोजना व्हॅनीच कांबळे यांच्या पुढाकाराने जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पहिल्यांदाच एवढी मोठी धम्मपरिषद होत असल्यामुळे […]

इतिहास

विविध युगांची व नावांची बौद्ध साहित्यातील माहिती

नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणून गेला. ते बरोबरच आहे. एक पिढी लयास गेली, दुसरी आली की अगोदरच्या पिढीतले गाजलेले नाव टिकूनच राहील याची खात्री कोण देऊ शकत नाही. नावाचा हा इतिहास पिढ्या बदलल्या की बदलतो हे काही उदाहरणांवरून दिसून येते. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी ‘कोळीवाडा’ या नावाचे स्टेशन हार्बर लाईन वर होते. आता त्याचे नाव ‘गुरु […]

इतिहास

बोधगया येथील बुद्धमूर्तीची तस्करी; पण यांच्यामुळे न्यूयॉर्क येथून बुद्धमूर्ती पुन्हा भारतात आली

बोधगया येथील महंतांच्या मठामध्ये असलेल्या अनेक प्राचीन बुद्धमूर्त्यांची नोंदणी १९७६ साली पुरातत्व खात्यामार्फत करण्यात आली. यामध्ये आठव्या शतकातील काळ्या ग्रॅनाईट मधील उभी असलेली एक सुंदर बुद्धमूर्ती सुद्धा होती. ती अचानक फेब्रुवारी १९८७ ते मार्च १९८९ च्या दरम्यान नाहीशी झाली. बिहारमधून ही सुंदर मूर्ती थेट अमेरिकेत गेली. मात्र पुरातत्व खात्याच्या माजी संचालिका डॉ. देबला मित्रा यांच्या […]

इतिहास

रामशेज किल्ला सहा वर्षे अजिंक्य ठेवणारा तो शूरवीर किल्लेदार एक ‘महार’ होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघा दख्खन घशात घालण्यासाठी सात लाखांची खडी फौज, तोफखाना व प्रचंड दारुगोळा आणि पाच कोटींचा खजिना घेऊन महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेबासारख्या बलाढ्य ‘ दिल्लीश्वरा’च्या, ६०, ००० फौजेचे नेतृत्व करत असलेल्या ‘ शहाबुद्दीन फिरोजजंग ‘ नावाच्या कसलेल्या सरदारालाही तब्बल सहा वर्षे रामशेज किल्याला वेढा घालूनही हा किल्ला जिंकता आला नाही. नाशिकच्या उत्तरेला सात […]

इतिहास

बौद्ध वारसा असलेले पाकिस्तानातील रावळपिंडी शहर

पाकिस्तानातील रावळपिंडी शहर हे एकेकाळी बौद्ध धम्माचे भरभराटीचे स्थळ होते, यावर प्रथम दर्शनी विश्वास बसत नसला तरी ते एक सत्य आहे. येथील शहराच्या आसपास अनेक पुरातन बौद्ध स्थळे होती व आहेत. या शहरात व त्याच्या आसपास एकूण ५५ स्तूप, ५८ मॉनेस्ट्री (संघाराम), व ९ विहारे तसेच खरोष्टी लिपीतील अनेक शिलालेख आढळले आहेत. जागतिक वारसा यादीत […]