इतिहास

जेव्हा दिल्लीचा सुलतान अशोक स्तंभाच्या प्रेमात पडतो…

भारताच्या इतिहासात अनेक वेगवेगळे किस्से आपल्याला वाचायला मिळतात. असाच एक किस्सा फिरोज शहा तुघलक (१३०९ – १३८८) आणि अशोक स्तंभाच्या बाबतीत आहे. फिरोजशहाला फेरफटका मारताना एक सोनेरी स्तंभ नजरेस पडतो. स्तंभाचे आकर्षण आणि त्यावर लिहिलेले लेख पाहून इतके प्रेमात पडतो की त्या स्तंभावरील लेख समजून घेण्यासाठी केलेली धडपड, मोठ्या मेहनतीने भव्य स्तंभ दिल्लीला घेऊन जाणे […]