आंबेडकर Live

कामगार उद्धारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एक खूप मोठा गैरसमज आजही बऱ्याच जणांना आहे आणि तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित आणि पददलित समाजासाठीच काम केले आहे. मात्र बाबासाहेबांनी शोषित, पीडित कामगारांच्या वेदनेला वाचा फोडली आणि त्यांना न्याय मिळवून दिला हे आजही दुर्लक्षित आहे. बाबासाहेबांचे कम्युनिस्टांविषयी खूप चांगले मत नव्हते. त्यांना वाटे कि कम्युनिस्टांची धोरणे राजकीय स्वार्थापोटी असून ते कामगारांचा […]

इतिहास

महाराष्ट्राचे नागवंशी सातवाहन घराणे

प्राचीन भारतातील बलाढ्य राजवटीपैकी एक अत्यंत महत्त्वाचे घराणे म्हणून सातवाहन राजघराण्याची गणना होते. इ. स.पूर्व २०० ते इ. स.२०० पर्यंतचा सातवाहन घराण्याचा काळ म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण युग. त्यावेळची सुबत्ता, भरभराट महाराष्ट्राने कधीही पाहिली नाही. काही प्रसिद्ध इतिहास संशोधकांनी सातवाहनांच्या मुळे महाराष्ट्र प्रांताला महाराष्ट्र हे नाव मिळाले असे म्हटलेले आहे. परंतु हे चुकीचे कथन करून […]

इतिहास

शिकागो येथील १८९३ च्या विश्वधर्म परिषदेत अनागारिक धम्मपाल यांच्या भाषणाचा प्रभाव

२ सप्टेंबर १८९३ ला त्यांचे जहाज न्यूयॉर्कला पोहोचले. तेव्हा धम्मपालांचे भव्य स्वागत तेथील थियाॅसाॅफिस्टांनी केले. २७ वर्षांचा हा तरूण इतका विद्वान कसा? याचे अनेकांना आश्चर्य वाटले. शेवटी ६ सप्टेंबर १८९३ ला धम्मपाल शिकागो येथे पोहोचले. परिषदेला ४-५ दिवसांचा अवधी असल्यामुळे त्यांचे विचार ऐकण्याची तेथील जनतेला उत्सुकता होती. काही लोकांनी ‘युनिटेरियल चर्च’ मध्ये त्यांचे स्वागत करावयाचे […]

इतिहास

पिप्रहवा’ येथील तथागतांचा पवित्र अस्थिधातू कलश आणि स्तूपाचा इतिहास

‘पिप्रहवा’ हे गाव सांप्रत उत्तर प्रदेश मध्ये ‘सिद्धार्थ नगर’ या जिल्ह्यात आहे. तथागतांचे जन्मस्थान म्हणून जगद्विख्यात असलेल्या ‘लुंबिनी’ या ठिकाणापासून ‘पिप्रहवा’ हे गांव १२ मैल म्हणजेच २० कि. मी. अंतरावर आहे. या गांवामध्ये एक टेकडी होती. इ.स. १८९८ मध्ये ब्रिटिश अभियंता ‘विल्यम पेपे’ यांनी येथे सर्वप्रथम उत्खनन केले. वरचा मातीचा ढिगारा काढल्यावर त्यांना तेथे पक्क्या […]

ब्लॉग

आईन्स्टाइनने वर्तवलेले भाकीत कोरोनाने खरे ठरविले

जगप्रसिद्ध विचारवंत(फिलॉसॉफर) अल्बर्ट आईन्स्टाइन याने एक भाकीत केले होते की जगात फक्त बुद्धांचा मावतावादी धर्मच शिल्लक राहील. आज या विचारवंतांचे भाकीत कोरोनामुळे खरे ठरले आहे असेच म्हणावे लागेल. बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू हा मानव आहे. माणसामाणसामधील उचित व्यवहार अर्थात मानवतावादी व्यवहार हा बुद्ध धम्माचा पाया आहे. कोरोना या जीवघेण्या व्हायरसने जगात मृत्यूचे तांडव मांडले असल्यामुळे लोक […]

बातम्या

कोरोना आणि दान पारमितेची महाकरुणा; धम्माचे आचरण करणाऱ्या एका अधिकाऱ्याचे दान व पुढील संकल्प

संपूर्ण जग आज कोरोना संकटाने ग्रस्त असून भारतामध्ये रुग्णाची संख्या २९००० झाली आहे. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. या भीषण महामारीमुळे देशात लॉकडाऊन केल्यामुळे सर्व उद्योग बंद असून मजुरांचे फार हाल होत असून अनेक कुटुंबाना, मुलांना उपाशी झोपण्याची पाळी आली आहे. मात्र ह्या परिस्थितीमध्ये माणुसकी बाळगून महाराष्ट्रात अनेक लोक, संस्था पुढे येत असून गरीब मजूर कुटुंबाना […]

इतिहास

बोधगया येथील महाबोधी विहारातील बुद्धमूर्तीचा इतिहास

बोधगयेच्या महाबोधी विहारातील भव्य आणि देखणी बुद्धमूर्ती अनेकांनी पाहिली असेल. जगातील अनेक देशातून बौद्धजन, यात्रेकरू व पर्यटक येथे येवून या बुद्धमूर्तीचे दर्शन घेऊन धन्य होतात. फुले वाहतात. बुद्धवंदना म्हणतात आणि जमल्यास तिथे फोटो सुद्धा काढून घेतात. अशी ही धीरगंभीर उठावदार बुद्धमूर्ती बोधगयेतील अन्य विहारातून आणून स्थापित केली आहे, हे अनेकांना ज्ञात नाही. चक्रवर्ती सम्राट अशोक […]

बुद्ध तत्वज्ञान

सम्यक दान : दान पारमितेला बौद्ध धम्मामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान

त्याग आणि सेवा भावनेने स्वतः जवळची वस्तू किंवा धन दुसऱ्याला देणे यालाच दान म्हणतात. मानवी जीवनात दानाचे फार महत्त्व आहे. शरीर, मन आणि वाणीने दुसऱ्यांच्या सुख-शांती करता केलेला त्याग म्हणजेच दान होय. दान अनेक प्रकारे दिले जाऊ शकते. आजारी माणसाची मदत करणे, शिकणाऱ्याला पुस्तक देणे, फाटकी वस्त्रे अंगावर घालणार्‍याला वस्त्राचे दान देणे, भुकेल्याला भोजनाचे दान […]

इतिहास

महामहोपाध्याय डॉ. सतीश चंद्र विद्याभूषण; पालि भाषेमध्ये MA करणारे भारतातील पाहिले विद्यार्थी

सतीश चंद्र विद्याभूषण यांचा जन्म फरीदपूर, राजबारी (सध्याचे बांगलादेश) मध्ये ३० जुलै १८७० रोजी झाला. संस्कृती विषय घेऊन ते पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी संस्कृती मध्ये MA केले आणि तेथील कॉलेज मध्ये प्राध्यापक झाले. त्यांना बौद्ध साहित्याची आवड होती आणि त्यांनी पालि आणि तिबेटी विषयांचा अभ्यास अतिशय प्रयत्नपूर्वक केला. संस्कृत भाषेमध्ये त्यांची […]

जगभरातील बुद्ध धम्म

भारताचा नागवंशी महार समुदाय आणि ब्रम्हदेश

म्यानमार देशात चार वर्षापूर्वी पर्यटनास गेलो असताना मंडाले शहरामध्ये ‘महार आँग मी बॉन सॅन’ ही मॉनेस्ट्री बघीतली. ते एक भव्यदिव्य बौद्ध विहार आहे. व त्याचा इतिहास तेथील मुख्य द्वारावरील फलकावर लिहिला होता. परंतु त्या मॉनेस्ट्रीच्या नावाच्या अगोदर ‘महार’ हा शब्द पाहून मी बुचकळ्यात पडलो. त्यानंतर यंगूनमध्ये ‘महार विजया पॅगोडा’ दृष्टीस पडला. आणि नंतर प्रसिद्ध श्वेडेगॉन […]