जगभरातील बुद्ध धम्म

बिमारन स्तूपातील सुवर्ण रक्षापात्र

ब्रिटिशांच्या काळात भारतामध्ये अनेक ठिकाणी उत्खनन कार्य करण्यात आले आणि विस्मरणात गेलेल्या बौद्ध संस्कृतीचे अवशेष शोधून बाहेर काढण्यात आले. जिथेजिथे पुरातन स्थळी टेकडी किंवा मातीचा व विटांचा ढिगारा दिसला तेथेतेथे उत्खनन केले गेले आणि तेथील स्तूपामधून दगडी मंजुषा व त्यामधील रक्षापात्रे बाहेर काढण्यात आली. बहुतेक स्तुपाचे ठिकाणी ब्रॉन्झ धातूंची रक्षापात्रे प्राप्त झालेली आहेत. काही ठिकाणी […]

बातम्या

लॉकडाऊन मध्ये ही उद्योजकांना स्वस्थ न बसू देणारे विकास आयुक्त :- डॉ. हर्षदीप कांबळे

सद्या संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारीमुळे लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जगच थांबल्यासारखे वाटत आहे. असे जरी वाटत असले तरी आपले विचार कधीही थांबत नाहीत. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रावर ही आर्थिक संकट येणार आहे. परंतु या आर्थिक संकटावर मात करून पुन्हा आपली अर्थव्यवस्था कशी सुव्यवस्थित करायची याची जबाबदारी इतर क्षेत्राबरोबर उद्योग क्षेत्रावर ही तेवढीच […]

इतिहास

कमलपुष्प – बौद्ध संस्कृतीचे एक अविभाज्य चिन्ह

कमलपुष्प हे बौद्ध संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचे अविभाज्य चिन्ह आहे. जिथे जिथे बौद्ध लेण्या खोदल्या गेल्या, स्तूप उभारले गेले आणि विहार बांधले गेले त्या त्या ठिकाणी बुद्धप्रतिमे सोबत कमलपुष्प कोरले गेले आहे. उत्खननात सापडलेल्या बुद्धमूर्ती, बौद्धकालीन पुरातन अवशेष (धातूच्या मूर्ती, पात्रे, रांजण, पाटे, विटा, खापराची भांडी व शिल्पे) यांवर कमलपुष्प चिन्ह कोरलेले आढळते. कमलपुष्पाला बौद्ध […]

इतिहास

कोशलनरेश राजा प्रसेनजित याची धम्मचक्रास मनोभावे प्रदक्षिणा

“भारहूत, जि. सतना, मध्यप्रदेश. येथील अप्रतिम अशा शिल्पांनी समृद्ध असलेल्या इ. स.पूर्व २ऱ्या शतकातील , मौर्यकालीन स्तुपावरील हे एक शिल्प….या शिल्पात एका भव्य व सुंदर अशा, सुशोभित केलेल्या सौधावर (महालाची गच्ची ) बरोबर मध्यभागी धम्मचक्र उभे केलेले असून,त्यास सुगंधी पुष्पांनी युक्त अशी गंधमाला अर्पण केलेली आहे. तसेच त्यावर छत्रछाया असून, छत्राच्या दोन बाजूस मौक्तीक झालरी […]

ब्लॉग

युगावर सावली धरणारे मायेचे आभाळ – माता रमाई

मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर हे आता एका व्यक्तीचं नाव उरलं नाही, ती तमाम बहुजन समाजाची एक असीम अशी चेतना बनली आहे. रमाई म्हणजे त्याग, समर्पण या शब्दाला अर्थवत्ता प्रदान करणार्यार एका जाज्वल्य करुणेचा अव्याहत झुळझुळणारा तो नितळ निळा झरा आहे. प्रतिकुलतेतही दृढनिश्चय आणि स्वाभिमान कायम राखणार्यात भक्कम धैर्याचे ती रूप आहे. अगणित संकटांना लीलया झेलताना […]

जगभरातील बुद्ध धम्म

हंगेरीयाची राजधानी ‘बुद्धापेस्ट’ म्हणजेच आताची ‘बुडापेस्ट’

हा मथळा वाचून चकित झालात ना ? पण काय करणार. सत्य हे कधी ना कधी उघडकीस येतेच.या जगात जो जो इतिहास दडला गेला आहे तो तो हळूहळू उघडकीस येत आहे. अयोध्या इथे नुकतेच सापडलेले पुरावे हे जसे बौद्ध संस्कृतीचे दिसत आहेत तसेच हंगेरीया आणि बुद्धीझमचा गेल्या दोन हजार वर्षापासून संबंध असल्याचे तिथल्या आशियाई संस्कृतीवरून आणि […]

इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०६ – बटकारा स्तूप, धम्मराजिका स्तूप आणि मोहरा-मरदू स्तूप

बटकारा स्तूप -पाकिस्तानात स्वात खोऱ्यात अगणित ऱ्हास झालेले स्तूप आहेत. इतिहासातील या मौल्यवान व पूजनीय स्तुपांबाबत त्यांना काही घेणेदेणे नाही. स्वतःच्या पूर्व इतिहासाची जाणीव नाही. खोदकाम करताना सापडलेल्या अनेक छोट्या बुद्धमूर्तीची तस्करी करण्यात ते पटाईत. मिंगोरा जवळ असाच एक महत्वाचा ऱ्हास झालेला स्तूप आहे. त्याचे नाव बटकारा. हा स्तूप मौर्य सम्राट अशोक राजाच्या काळानंतर बांधला […]

ब्लॉग

बाबासाहेबांची जिवंत स्मारके आता तरी जपणार की नाही?

आजच्या (२५ मे) औरंगाबाद ‘सकाळ’ मध्ये एक वृत्त वाचले. 23 ऑगस्ट १९५८ रोजी औरंगाबाद येथील नागसेन परिसरात उभारावयाच्या मिलिंद रंगमंदिराच्या पायाभरणी समारंभास भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांनी पायाभरणी करतांना जी करनी(थापी) वापरली, ज्यावर त्या घटनेची माहिती कोरली आहे, ही थापी म्हणे जुन्या कचऱ्यात होती. जुना कचरा काढतांना ती सापडली म्हणे. ती […]

ब्लॉग

पितृत्व त्यागणारा पिता : ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे

महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे साहेबांची संपादक पत्रकार रवी आंबेकर जी यांनी मॅक्स महाराष्ट्र यांवर घेतलेली मुलाखत पाहीली आणि क्षणभर मन अस्वस्थ झाले. स्वतः जळत अंधाराला नाकारून उजेडाची प्रकाशकिरणे दाखवणाऱ्या दिव्या प्रमाणे डॉ कांबळे व त्यांच्या थायलंड या बुद्ध राष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या पत्नी रोजना व्हॅनीच यांची भूमिका जाणवली. कोरोनाच्या या भितीदायक वातावरणात […]

इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०५ – शाहबाझ गढी येथील अशोक शिलालेख आणि जोलियां मॉनेस्ट्री

शाहबाझ गढी हे निसर्गरम्य गाव पाकिस्तान मधील मर्दन शहरापासून १२ कि. मी. अंतरावर आहे. आजूबाजूला हिरवीगार कुरणे, उशाला टेकडी, गावातून वहात असलेली नदी यामुळे प्राचीन काळापासून येथे प्रवासी थांबत असत. याच गावात दोन मोठया शिळेवर खरोष्टी भाषेत लिहिलेले सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी भिक्खू हुएनत्संग जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी […]