बातम्या

कोरोनाच्या संकट काळामध्येही आपल्याला नव्या संधी उपलब्ध – डॉ.हर्षदीप कांबळे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगामध्ये अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असला तरी सुद्धा या संकट काळामध्येही आपल्याला काही नव्या संधी उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र राज्याचे लघु व मध्य्म उद्योग विभागाचे सचिव तथा विकास आयुक्त (उद्योग) डॉ.हर्षदीप कांबळे म्हणाले. ते ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेत बोलत होते. बुद्ध पौर्णिमा निमित्त तीन दिवसीय ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेचे आयोजन डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या वतीने […]

बातम्या

ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद; बुद्धिस्ट देशांकडून कौतुक

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी बुद्ध पौर्णिमा घरातून केली जावी तसेच ह्या काळात तथागतांचे विचार घराघरात पोहचावे म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे यांनी ५,६,आणि ७ मे रोजी तीन दिवशीय ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. काल ५ मे रोजी दिवसभर विविध ऑनलाईन कार्यक्रम झाले. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी वेबिनारवर जगभरातून एकाचवेळी १६ हजार […]