ब्लॉग

युथ आयकॉन : डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त….

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर बौद्ध अनुयायांना बुद्ध धम्म शिकविणे आणि त्यांच्या अष्टांगिक मार्गाच्या आचरणातून बुद्ध संस्कृती निर्माण करणे हा धम्म मिशनचा केंद्रबिंदू होता. हाच धागा पकडून वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे सर आज धमाचे कार्य करत असल्याचे आपल्याला त्यांच्या कृतीतून नेहमी दिसून येते. ते आपल्या कार्यात इतके मग्न झाले आहेत की ते १८ […]

ब्लॉग

HappyBirthday : महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक धोरणाला नवं रूप देणारे आयुक्त

मागच्या वर्षी 15 नोव्हेंबरला वरळीच्या डोम स्टेडियम वरती लाखोंचा उद्योजकांचा मेळाव्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय फडणवीस साहेबांनी जाहीर रित्या नमूद केले की ह्या CMEGP च्या संकल्पनेतून राज्यतल्या युवकांचे भविष्य आणि त्यासोबत महाराष्टाचा विकास पूर्णतः बदलणार आहे व त्यासाठीचे श्रेय आपल्या उद्योग खात्याचे सचिव/ आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे ह्यांना प्रामुख्याने जाते. व त्याचे शिल्पकार म्हणून डॉ हर्षदीप कांबळे […]

ब्लॉग

#HappyBirthday : डॉ हर्षदीप कांबळे आणि राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती

१२४ वी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मुबई मधून काही सामजिक संस्था मिळून गेट ऑफ इंडिया या ठिकाणी जयंती साजरी करूया असे ठरविण्यात आले. कारण भारताची राज्य घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलेली असताना सुद्धा भारताच्या या गेट ऑफ इंडियावर बाबासाहेबांचा पुतळा तर सोडा संविधानाची प्रस्तावना सुद्धा नाही. म्हणून त्या ठिकाणी जयंती साजरी करावी […]

ब्लॉग

एका टेक्स्ट मॅसेजवर कधीही भेट न झालेल्या गरीब मुलाचा केला शिक्षणाचा खर्च; १० वर्षांनंतर झाली दोघांची भेट

एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल अशीच सत्य घटना बुलढाणा येथील एका गरीब विद्यार्थ्या सोबत घडली आहे. एका टेक्स्ट मेसेजवर त्या विद्यार्थ्यांचे इंजिनीरिंगचा संपूर्ण खर्च एक आयएएस अधिकारी करतो. विशेष म्हणजे त्या मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरी आणि लग्न झाल्यावर सुद्धा दोघांची भेट झाली नव्हती. तब्बल 10 वर्षानंतर दोघांची भेट झाल्यानंतर दोघे एकमेकांना पाहिले होते. अश्या दानशूर […]

बातम्या

डॉ.हर्षदीप कांबळे यांच्याकडून युवकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची मोठी घोषणा

सोशल मीडियाच्या माध्यमातून लहानापासून ते मोठ्यांपर्यंत अनेक क्रिएटिव्हिटी समोर येत आहेत. नुकतेच ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने ऑनलाईन बुद्ध वंदना आणि व्हिडिओ कॉम्पिटेशन आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (ता. १६) या कॉम्पिटेशनचे निकाल वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे सरांनी घोषित केले. या कॉम्पिटेशन मध्ये आलेले व्हिडिओज पाहून डॉ.कांबळे सर यांनी लहान मुलांसह युवकांच्या क्रिएटिव्हिटीचे […]