इतिहास

अंदमान बेटावर तीन मोठे बौद्धविहार आहेत हे कुणालाच ज्ञात नाही

भारतातून अनेक पर्यटक अंदमान-निकोबार या बेटावर पर्यटनासाठी जातात. महाराष्ट्रातून सुद्धा अनेक सहली अंदमान-निकोबार येथे जातात. या सहली दरम्यान सुंदर असंख्य समुद्र किनारे, संग्रहालय, पार्क, गुहा, तेथील संस्कृती, विविध बेटे, तीवर जंगल रस्ते आणि सेल्युलर तुरुंग यांचे दर्शन केले जाते. निसर्गाची मुक्त उधळण या बेटांवर पहावयास मिळते. परंतु या बेटावरच तीन मोठे बौद्धविहार आहेत हे कुणालाच […]

जगभरातील बुद्ध धम्म

व्हिएतनाम देश आणि तेथील बुद्धिझम

१) बहुतेक करून व्हिएतनामी जनता ही बौद्ध तत्वांचे पालन करते. कम्युनिस्ट राजवटीमध्ये सुद्धा येथे बौद्ध भिक्खुंचे महत्व अबाधित राहिले. व्हिएतनामी बुद्धिझम हा अनेक शाखांचे मिश्रण असलेला बुद्धिझम आहे. त्यातील काही ठळक बाबी या जापनीज झेन, चायनीज चॅन, तिबेटीयन बुद्धिझम आणि अमिताभ (Pure Land) बुद्धिझम प्रमाणे आहेत. त्यामुळे येथील बुद्धिझमवर महायान शाखेचा पगडा दिसतो. फक्त मेकाँग […]

बातम्या

कुशीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता; जगभरातील बौद्ध यात्रेकरूंसाठी उपयोगी

दिनांक २४ जून रोजी केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये उत्तर प्रदेशातील कुशीनगर विमानतळास आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता देण्यात आली. यामुळे उत्तरप्रदेशातील ‘कुशीनगर’ जेथे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले ते ठिकाण व आजूबाजूची अनेक महत्त्वाची बौद्धस्थळे यांकडे जगभरातून यात्रेकरू व पर्यटक येतील असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. त्या अनुषंगाने कुशीनगर विमानतळाची सुधारणा करण्यात आली आहे. ‘बुद्धीष्ट सर्किट’ योजने अंतर्गत […]

इतिहास

धर्मानंद कोसंबी – विसाव्या शतकातील बौद्ध धर्माचे स्कॉलर

आचार्य धर्मानंद कोसंबी हे पाली भाषा आणि साहित्य यांचे अभ्यासक होते. त्यांचा पाली भाषेचा व्यासंग प्रचंड होता. ते बुद्ध धर्माचे गाढे अभ्यासक आणि विद्वान होते. गोव्यातील आपले वडिलोपार्जित घर त्यांनी बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी वयाच्या तेविसाव्या वर्षी (सन १८९९) सोडले आणि नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश अशा देशांत धम्माचा अभ्यास केला. त्यांनी विपुल असे बौद्ध साहित्य जमा केले. […]

बातम्या

भीमा तुझ्या जन्मामुळे; आर.एस. प्रवीण कुमार अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून रुजू

हैदराबाद : तेलंगणा राज्य प्रशासनातील आर.एस. प्रवीण कुमार (आयपीएस) यांची सोमवारी (ता.२२) तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून पदोन्नती झाली आहे. पदोन्नती झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सॅल्यूट करून अभिवादन केले. आर.एस. प्रवीण कुमार हे आयपीएस अधिकारी असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचितांसाठी निवासी शाळा चालविणारी तेलंगणा निवासी शैक्षणिक संस्थेचे सचिव आहेत. काल आर.एस. […]

आंबेडकर Live

‘फादर्स डे’ विशेष : माझा बाप दिल्लीतच आहे, त्यांचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांना विद्यार्थ्यांबद्दल विशेष काळजी वाटत असे. ते विद्यार्थ्यांना नेहमी योग्य सल्ला देत असत. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी ते जागरुक असत. मला या गोष्टीचा चांगला अनुभव आला. १९५२ मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. यास्तव इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून तिकीट मागावयास दिल्लीला सर्व पार्ट्याच्या कार्यकर्त्यांची फार गर्दी झाली होती. ७ फिरोजशहा रोडवर शेड्यूल्ड कास्ट […]

बातम्या

गुजरात मधील बुद्धमूर्ती प्रकल्पाची शून्य प्रगती

गुजरात मध्ये साबरकाठा जिल्ह्यात ‘देव नी मोरी’ या गावातील टेकडीवर १९५० मध्ये उत्खनन सुरू झाले. व १९६३ मध्ये येथील उत्खननात स्तुप सापडला. त्यात एक दगडी मंजुषा होती. त्या दगडी मंजुषेत छोटा नक्षीकाम केलेला करंडक मिळाला.आणि आश्चर्य म्हणजे त्या करंडकावर तथागतांच्या रक्षा असल्याचा स्पष्ट उल्लेख होता(दशबाला). अशा तर्हेने देव-नी-मोरी हे गाव बुद्धस्थळ म्हणून उदयास आले. M.S.University, […]

आंबेडकर Live

जागतिक संगीत दिवस विशेष: संगीत प्रेमी डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परिवर्तन आणि बदलाची आमूलाग्र क्रांती केली. त्यासोबतच त्यांचं व्यक्तिमत्व हे विविधांगी आणि संपन्न व्यक्तिमत्त्व रसिक वृत्तीचं होतं. आज जागतिक संगीत दिवस असल्यामुळे बाबासाहेबांच्या संगीत प्रेमाविषयी आपण जाणून घेऊया… संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. भोवतालच्या व्यापातापाच्या गर्दीतून बाहेर निघून संगीत ऐकावे असे त्यांना वाटायचे. केवळ संगीत ऐकावे एवढीच […]

बातम्या

मनूच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्या औरंगाबादच्या दोन ‘मर्दानी’

राजस्थान राज्यातील जयपूरमधील राजस्थान हायकोर्टाच्या समोर उभा असलेल्या मनुच्या पुतळ्याला ८ ऑक्टोबर २०१८ भर दिवसा दोन महिलांनी काळे फासले होते. मनुच्या तोंडाला काळे फासणाऱ्या त्या दोन ‘मर्दानी’ महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील आहेत. औरंगाबादमधील शंभूनगर झोपडपट्टीतील एका खोलीच्या घरात राहणाऱ्या कांताबाई अहिरे आणि दुसऱ्या वंजारी समाजाच्या शीला पवार या दोघींनी केलेला धाडसी निषेध म्हणजे एक क्रांतिकारी घटना […]

इतिहास

त्या अशोक स्तंभाच्या प्रेमापोटी गावकऱ्यांनी भारतातील सर्वात मोठे अशोकचक्र उभे केले

हरियाणा म्हणजे एकेकाळचा महायाना बौद्ध प्रदेश. इथला प्राचीन कुरुप्रदेश म्हणजे आताचा दिल्ली-कुरु-अंबाला हा भाग होय. प्राचीन बौद्ध साहित्यात कुरू प्रदेशातील टोपरा कलान, शुंगणा, चनेती अशा प्रसिद्ध बौद्ध स्थळांचा उल्लेख आलेला आहे. शेकडो विहार आणि संघाराम त्याकाळी होते. तसेच हजारो भिक्खुंचे तेथे वास्तव्य होते. हुएनत्संग यांनी सुद्धा त्यांच्या प्रवासवर्णनात शुंग आणि चनेती येथील भव्य स्तूपाचा उल्लेख […]