जगभरातील बुद्ध धम्म

‘पोसन फेस्टिव्हल’ हा श्रीलंकन बौद्धांचा वार्षिक उत्सव; भारत आणि श्रीलंका संबंधाचा ऐतिहासिक दिवस

श्रीलंकेतील पोसन पोया या नावाने ओळखल्या जाणारा ‘पोसन फेस्टिव्हल’ हा इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्माची ओळख झाली म्हणून साजरा केला जातो. जूनमध्ये पौर्णिमेच्या दिवशी ‘पोसन’ हा सण साजरा केला जातो. पोसन फेस्टिव्हलमध्ये मिहिंतले येथील खडकाचे शिखर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, कारण असे म्हटले जाते की, ते मिहिंताले येथे असलेल्या या ठिकाणी श्रीलंकेचा राजा देवानमपियातिस्सा यांना […]

इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०७ – अमलूकदारा स्तूप, जंबिल, रोखरी आणि फिझाघाट

अमलूकदारा स्तूप:- पाकिस्तानातील निसर्गरम्य स्वात खोऱ्यात हा दहाव्या शतकातील उत्कृष्ट गांधार शैलीचा नमुना असलेला स्तूप आहे. हंगेरीयन-ब्रिटिश पुरातत्ववेत्ता सर ऑरेंल स्टेन याने हा स्तूप १९२६ मध्ये शोधला. १९७० च्या दशकात इटालियन पुरातत्ववेत्ता डोमोनिको याने येथे उत्खनन केले. २०१२ मध्ये परत येथे उत्खनन झाले आणि स्तूपाच्या एका बाजूस जमिनीत असलेल्या पायऱ्यांचा शोध लागला.स्तूपाच्या आजूबाजूकडील पर्वत शिखरांवर […]

बातम्या

प्राचीन खडकावरील बौद्ध प्रतिकांची तोडफोड; भारताकडून पाकिस्तानला चेतावणी

पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (पीओके) परिसरातील गिलगिट बाल्टिस्तान येथील पुरातन खडकावरील कोरीव केलेल्या बौद्ध प्रतिकांची तोडफोड करण्यात आली आहे. भारताने या प्रकरणी तीव्र निषेध केला तसेच पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले. आमच्या भूभागात पाकिस्तानकडून सुरू असलेले हे कृत्य खपवून घेणार नाही. पाकिस्तानने हा भूभाग ताबडतोब रिक्त करुन इथून कायमचे चालते व्हावे, असे भारताने सुनावले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचा […]

ब्लॉग

आज केरळमधे घडलेल्या प्रसंगाने तथागत बुद्धाला रडू कोसळलं असतं

नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतू ते जयमंगलानि… लहानपणी देवदत्तानं बाणाने मारलेला राजहंस बुद्धाने राजनिवाड्याने जिंकला होता. सिद्धार्थाच्या भूतदयेचा तो पहिला आविष्कार होता.सिद्धार्थ बुद्ध झाला आणि देवदत्ताने देखील बुद्धाच्या संघात प्रवेश केला, पण हरप्रकारे बुद्धाला नामोहरम करण्याचा प्रयत्न त्याने सुरूच ठेवला. संघात राहून तथागतांच्या विरोधात कारस्थानं रचली. एकदा नालागिरी नावाच्या […]