इतिहास

नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ३ : बावरीचे १६ शिष्य आणि तथागत बुद्धांची भेट

दुसऱ्या भागात आपण बावरी ब्राह्मण आणि त्याचे सोळा शिष्य या विषयी जाणून घेतले आहे. बावरीचे १६ शिष्य आपल्या आचार्याला एका असंतुष्ट ब्राह्मणाने ”डोके फुटणे आणि डोक्याचे सात तुकडे होतील” असा शाप दिला होता. त्या शापाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तथागत बुद्धांकडे जाण्यासाठी निघाले. त्यांनी सर्व प्रथम मुल्ल्कची राजधानी म्हणजेच प्रतिष्ठान (पैठण) येथे पोहचले. “दक्षिण भारतात गोदावरी […]