आंबेडकर Live

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे बाबासाहेबांवर असलेले प्रेम…

अण्णाभाऊनी त्यांची “फकिरा” ही कादंबरी डॉ आंबेडकराच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर सगळ्या देशामधून, राज्यामधून, जिल्ह्यामधुन, तालुक्यामधुन आणि नगरा-नगरा मधून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम होत होता. अश्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सगळे त्यावेळेचे ख्यातनाम गायक, ख्यातनाम कवी , शाहीर यांनी ठरवले कि आपण हि बाबासाहेबांना […]

बातम्या

दहावीत 100% मिळवणाऱ्या स्नेहल कांबळेला अमेरिकेला जाऊन शिकायचे आहे बायोटेक्नोलॉजी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये नांदेड येथील शारदा भुवन शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल मारोतीराव कांबळे हिने दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिच्या या यशाचे राज्यभरातून कौतुक होत आहे. स्नेहलचे वडील किनवट तालुक्यातील एका […]

जगभरातील बुद्ध धम्म

बौद्ध देशांत करोना व्हायरस गायब

सर्व जगाला कोरोना व्हायरसचा विळखा पडलेला आहे. जगातील १६ मिलियन ( १ मिलियन= १० लाख ) लोकांना त्याची लागण झालेली आहे. ६.५० लाख मृत्युमुखी पडलेले आहेत. असे असताना मेकॉगं डेल्टा भागातील देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव बिलकुल जाणवला नाही याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.आग्नेय आशियातील मेकाँग नदी ही अशिया खंडातील सात नंबरची सर्वात लांब नदी आहे. […]

आंबेडकर Live

दामोदर प्रकल्प आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या. बरोबर ७७ वर्षापूर्वी १७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. […]

आंबेडकर Live

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मसाई पठाराची सहल

२५ डिसेंबर १९२६ ते ५ जानेवारी १९२७ अखेर नाताळच्या सुट्या असल्याने कोर्ट कचेऱ्या बंद होत्या. या कालावधित डाॅ.आंबेडकर, सी.ना.शिवतरकर व कापड व्यापारी गायकवाड यांचेसह विश्रांतीसाठी पन्हाळ्यात आले होते. येण्याआधी दत्तोबा पोवार व करवीर संस्थानाधिपती यांना पत्र लिहून पन्हाळा येथे राहण्याची व्यवस्था करणेविषयी कळविले. त्याप्रमाने पन्हाळ्यावरील संस्थानच्या तीन नंबरच्या बंगल्यात राहणेस त्यांना परवानगी मिळाली होती. कोल्हापूर […]

बातम्या

SC-ST च्या पदोन्नती आरक्षणाची बाजू सरकार लावून धरणार का?

नागपूर : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती-जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भातील याचिकेची येत्या 21 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एका मंत्रिगटाची स्थापना करावी, अशी मागणी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे फोरमचे संस्थापक अध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मागासवर्गीयांच्या हिताचे […]

इतिहास

आंध्रप्रदेश मधील बौद्ध संस्कृतीचे श्रीकाकुलम

‘श्रीकाकुलम’ हा आंध्रप्रदेश राज्यातील जिल्हा असून एक मोठे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या दीड लाख होती. येथे शालिहूंदम, कलिंगपट्टनम, डब्बका वानी पेटा, नागरी पेटा, जागति मेता अशी प्राचीन बौद्ध संस्कृतीची ठिकाणे आहेत. शालिहूंदम येथे स्तूप आणि चैत्यगृह यांचे अवशेष आहेत. तसेच वोटीव स्तुप आणि शिलालेख सुद्धा येथे आढळले आहेत. येथील म्युझियममध्ये डोकावल्यास बौद्ध […]

इतिहास

तामिळनाडूतील तिरुवरुर जिल्हा – एक बौद्ध संस्कृतीचे प्राचीन स्थळ

तामिळनाडू राज्यांमधील नागपट्टिनम, पेराम्बलुर आणि अरियालुर या जिल्ह्यांमधील सापडलेल्या बुद्धमूर्तींची माहिती आपण मागील तीन पोस्टमध्ये घेतली. त्याच प्रमाणे तामिळनाडू जिल्ह्यामध्ये तिरुवरुर नावाचा एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात सुद्धा बौद्ध संस्कृतीचे अनेक अवशेष व शिल्पे आढळून आली आहेत. ९ व्या आणि ११ व्या शतकातील ग्रॅनाईट पाषाणातील अनेक बुद्धमूर्ती येथे आढळून आल्या आहेत. १३ व्या शतकातील तारा […]

बातम्या

आज संविधान जळते आहे, तेव्हा आपण काय करत आहोत? – लोकशाहीर संभाजी भगत

सोनी मराठी वाहिनीवर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ कार्यक्रमात लोकशाहीर संभाजी भगत यांनी गाण्याच्या रूपात संविधानाचे स्मरण करून प्रत्येकाला संविधानाचे महत्व सांगितले. तसेच जेव्हा आज संविधान जळते आहे ,तेव्हा आपण काय करत आहोत?? स्वतःला विचारा असा प्रश्न गाण्याच्या माध्यमातून विचारला. आज (सोमवारी) लोकशाहीर संभाजी भगत यांनी सोनी मराठी वाहिनीवरील स्वतः गायलेल्या गाण्याची क्लिप फेसबुकवर पोस्ट केली […]

बातम्या

घर बांधकामा दरम्यान सापडलेली १७०० वर्षे जुन्या बुद्धमूर्तीची तोडफोड; व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानातील मर्दान येथील तख्तभाई भागात एका घराचे बांधकामासाठी खोदकाम चालू असताना सापडलेल्या प्राचीन बुद्धमूर्तीची तोडफोड केल्याबद्दल खैबर पख्तूनख्वा पोलिसांनी शनिवारी चार जणांना अटक केली आहे. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार हा परिसर प्राचीन काळी गांधार प्रांत होता. सापडलेली मूर्तीसुद्धा गांधार शैलीतील आहे. आज शनिवारी पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये एक व्यक्ती हातोडीने बुद्धाची […]