जगभरातील बुद्ध धम्म

‘या’ धरणामुळे जवळजवळ पन्नास हजार पुरातन बौद्धस्थळे बाधित होणार

सर्व जगभर व आपल्या भारतात देखील धरणामुळे हजारो पुरातन धार्मिक स्थळे बाधित झालेली आहेत. त्यातली प्रमुख म्हणजे गुजरातमधील मेश्वोे धरणामुळे ‘देव नी मोरी’ हे बौद्ध स्तुप असलेले पुरातन स्थळ बाधित झाले आहे. तर आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर धरणामुळे नागार्जुनकोंडा हे बौद्धस्थळ बाधित झाले आहे. त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या पाकिस्तान आणि चीन यांच्या डायमेर-भाशा या […]

इतिहास

तामिळनाडू राज्यातील पेरूनचेरी आणि पुथामंगलम येथील बुद्धमूर्ती

तामिळनाडूतील नागपट्टिनम जिल्ह्यात अनेक बुद्धमूर्ती व शिल्पे आढळून येत आहेत. दक्षिण भारतातील नागपट्टिनम हे एकेकाळी बौद्ध धर्माचे मोठे क्षेत्र होते. संगम राजवटीतील पुम्फहार पासून बौद्धधर्म तेथे रुजला होता. ब्राँझ धातुच्या बुद्धमूर्ती तेथेच अलीकडे सापडल्या होत्या. मोठ्या पाषाणातील बुद्धमूर्ती सुद्धा तेथील काही गावात दुर्लक्षित पडलेल्या आढळून येत आहेत. पेरूनचेरी आणि पुथामंगलम येथे सापडलेल्या बुद्धमूर्ती यांची माहिती […]

ब्लॉग

तिपिटक म्हणजे काय?

हा सर्वसाधारण माणसांपर्यंत न पोहचलेला किंवा पोहचवू न दिलेला जगातील सर्वात मोठा ग्रंथ आहे. हा तिपिटक ग्रंथ महाकारूनिक तथागत बुद्धांनी आपल्या उभ्या आयुष्यात जो काही अनुभव घेतला, संबोधी प्राप्त केली जागच्या, मानवतेच्या कल्याणासाठी केलेला शुद्ध उपदेश तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतर तीन महिन्याने भिक्खू संघाने तिपिटक लिहिण्यास सुरुवात केले. तिपिटक हा एक पुस्तिका नसून तीन तीन पेटी […]