बातम्या

”जात का काढता, गुन्हा हा गुन्हाच असतो” असले भंपक युक्तिवाद करणाऱ्यांनी हा ग्राऊंड रिपोर्ट वाचावा

जाती कशाला उकरून काढता, गुन्हा हा गुन्हाच असतो आणि गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी गुन्हेगारच… असले भंपक युक्तिवाद करणाऱ्या, वरून सात्विकतेचं भजन आणि आतून जातवर्चस्वाचा दांभिक तमाशा करणाऱ्या प्रचारकांनी हा निव्वळ ग्राऊंड रिपोर्ट वाचावा! आणि हो, पत्रकारिता कशी असते ते कथित स्टार पत्रकारांनीही समजून घ्यावे (ग्राऊंड रिपोर्ट) सफदरगंज हॉस्पिटल ते हाथरस… पुनम कौशल उच्चवर्णीय पुरुषी […]