दक्षिण कोरियाचा Lotus Lantern Festival म्हणजेच “कमलपुष्प कंदील सण” याला त्यांच्या भाषेत “योओन ड्युगं हो” असे म्हणतात. हा प्राचीन उत्सव मोठा लोकप्रिय असून हजारो वर्षापासून तो साजरा केला जातो. दक्षिण कोरियातील शिला राजवटीपासून ( इ.स. पूर्व ५७ ते इ.स. ९३५ ) बुद्धांचा जन्मोत्सव रंगीबेरंगी कंदील लावून साजरा करण्याची पध्दत सुरू झाली. मे महिन्यातील बुद्धपौर्णिमेच्या अगोदर […]
Day: November 30, 2020
बुद्धप्रतिमा अयोग्य असल्यास काय करावे?
दररोजच्या कामकाजात, व्यवहारात असंख्य छोट्यामोठ्या वस्तू आपण हाताळत असतो. अनेक नवनवीन उत्पादने बाजारात येत असतात. यातील काही उत्पादनावर बुद्धप्रतिमा दिसून येतात. या बुद्धप्रतिमा जरी आकर्षक असल्या तरी त्या उत्पादनावर छापणे निश्चितच गैर आहे. काही वेळेला उच्च कलाकृती, सुशोभीकरण किंवा जाहिरातीच्या नावाखाली अशा बुद्ध प्रतिमांचा वापर केल्याचे दिसून येते. भारतात बौद्ध समाज जागृत असल्यामुळे अशा बुद्धप्रतिमेचा […]
“चकमा” प्राचीन बौद्ध परंपरा जोपासणारा एक समाज
चकमा’ एक प्राचीन जमात असून तिचा इतिहास बुद्धांच्या काळापासून ज्ञात असल्याचे दिसते. मगध शहरांमध्ये या समाजाचे वास्तव्य होते. ही जमात स्वतःला शाक्य कुळातील मानते आणि बौद्ध परंपरा पाळते. प्राचीन मगध देशातुन म्हणजेच आताच्या बिहारमधून त्यांचे हळूहळू स्थलांतर झाले. हिमालयातील काही प्रांतात ते विसावले. तर काहीजण अरक्कन प्रांतात ( म्यानमार ) स्थलांतरित झाले. मात्र बहुसंख्य बांगलादेशच्या […]