बुद्ध तत्वज्ञान

जातक कथा – प्रयत्नाचे फळ

वण्णुपथ जातक नं.२ आमचा बोधिसत्व काशीराष्ट्रामध्ये सार्थवाह कुळांत जन्माला येऊन वयात आल्यावर आपल्या पित्याचा धंदा करीत असे. एकदां तो व्यापारासाठी मरुमंडळातून जात असता वाटेत एका साठ योजने लांबीच्या वाळूच्या मैदानाजवळ आला. ह्या मैदानातील वाळू इतकी सूक्ष्म होती की ती मुठीत देखील रहात नसे. सकाळी पहिल्या प्रहरानंतर ह्या मैदानांतून प्रवास करण्याची सोय नव्हती. सूर्यकिरणांनी वाळू संतप्त […]

ब्लॉग

स्वामी विवेकानंद यांचे तथागत बुद्ध आणि बौद्ध धम्मा विषयीचे १२ विचार

“बुद्धांच्या ह्रदयाचा एक लक्षांशही मला लाभला तर मी स्वत:ला धन्य मानले असते.” “अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरूष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशूहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली.” “बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ […]

इतिहास

भीमा-कोरेगावचा विजय आणि सांचीचा शोध एक विलक्षण योगायोग

बुद्धधम्माचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले पुनरुत्थान आणि त्यांच्या पूर्वास्पृश्य महारांचा मागील ६० वर्षांतील धम्मप्रचारासाठी संघर्ष या गोष्टी आज भारतीय बौद्ध चळवळीच्या इतिहासाची सुवर्णाक्षरांनी लिहिलेली पाने आहेत. याच चळवळीचे बीजांकुर अस्पृश्यांच्याच २०० वर्षे पूर्वी झालेल्या भीमा कोरेगावच्या – पेशवाई विरुद्ध इंग्रजाच्या लढाईत तर आहेच परंतु या लढाईतील सैनिकांमार्फतच मध्यभारतातील सांची येथील बौद्ध संस्कृतीस्थळाच्या आणि महान बौद्धधर्म इतिहासाच्या […]