ब्लॉग

विरधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर,बलशाली महार मावळे!

जुन्या कोणे एके काळी एक आटपाट नगर होतं, त्या शहरात एक पिळदार शरीर,बलदंड बाहू, धिप्पाड बांधा, एका वेळा चार जणांना गार करेल इतकं हत्तीचं बाळ अंगात असलेला तरुण राहत होता, त्याला पाहूनच कुणाचाही थरकाप उडेल असा त्याचा रुबाब..पण त्याचा स्वभाव मात्र तितकाच मृदू अन मनमिळाऊ, आपल्या साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी अन घरसंसार चालविण्यासाठी त्याला सैन्यात भरती […]

इतिहास

हुएनत्संगच्या पायवाटेवर – सम्राट अशोककालीन दोन स्तुपांचा शोध

इ.स.पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर बुद्ध तत्वज्ञान स्वीकारले आणि संपूर्ण भारत बुद्धांच्या जयघोषाने निनादुन गेला. त्या धम्माची तत्वे त्यांना इतकी योग्य आणि तर्कनिष्ठ वाटली की त्यांनी त्याचा प्रसार सर्व भारतखंडात केला. बुद्ध चरित्राचे चिंतन मनन करून त्यांनी बुद्धांच्या आयुष्यातील घडलेल्या अनेक घटनांच्या स्थळी जाऊन स्वतः दर्शन घेतले व त्या स्थळाचे महत्त्व जनतेस […]