जगभरातील बुद्ध धम्म

बुद्ध प्रतिमा असलेली हजारो वर्ष जुन्या एकात एक आठ संदुका निघाल्या आणि शेवटच्या संदुकमध्ये…

चीनच्या अधिपत्याखाली हियान प्रांतात ‘फुफेंग’ नावाचे राज्य आहे. तेथिल फामेन शहरात पुरातन बुद्ध विहार होते. चीन मधील हे सर्वात मोठे बुद्ध विहार संकुल असून एकेकाळी पाच हजार भिक्खुंचे वास्तव्य इथे होते. इ.स. पूर्व २०६ ते इ.स. २२० या काळात हॅन राजवटीत ते बांधले असल्याचा उल्लेख आहे. नंतरच्या सुई राजवटीत तेथे पुन्हा बांधकाम करण्यात आले. त्यागं […]

बातम्या

भीमांजली : ६ डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध कलावंत ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार

आवाज इंडिया, जीबीसी इंडिया आणि धम्मचक्र फेसबुक पेजवर लाईव्ह प्रक्षेपण मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘भीमांजली’चे आयोजन करण्यात येते. यंदा हे […]