ब्लॉग

सुशीलकुमार शिंदेनी पूर्ण पुस्तकातील एकाही लेखात डॉ.बाबासाहेबांचा साधा उल्लेख केला नाही

दोनदा लिहून डिलिट केलं. लिहावं वाटलं, कारण पुस्तकातल्या काही प्रसंगांनी भारावून टाकलं. डिलिट केलं, कारण हे पुस्तक काही स्वतंत्र नि संपूर्ण आत्मकथा किंवा चरित्र नाही. तसं काही वाचल्यावरच सुशीलकुमार शिंदेंवर थोडं विस्तृतपणे लिहिता येईल. पण नाही राहावलं. म्हणून लिहितोय. ऋतुरंग दिवाळी अंकात गेल्या दोन दशकात सुशीलकुमार शिदेंनी लिहिलेल्या निवडक नऊ लेखांचा हा संग्रह. पण प्रकाशक […]