बातम्या

अवधूत गुप्तेचं ‘हे’ रॅप साॅंग एकदम काळजाला भिडणार; “जात साली जात नाय”

मुंबई : गायक, संगीत दिग्दर्शक. दिग्दर्शक, प्रस्तुतकर्ता, परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून अवधूत गुप्ते नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येतो. अवधूत गुप्ते त्याच्या चाहत्यांसाठी एक रॅप सॉंग घेऊन आला आहे. समीर सामंत यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले असून विक्रम बाम यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. अवधूत गुप्तेच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे रॅप सॉंग सुद्धा तितकेच उत्स्फूर्त आहे. हे […]

बातम्या

बिहारमध्ये पहाडावर मिळाली बौद्ध मॉनेस्ट्री; बुद्धमूर्ती आणि मातीची असंख्य भांडी प्राप्त

भारतात बिहार राज्यातील गंगेच्या खोऱ्यात लखीसराई जिल्ह्यामधील लाल पहाडावर नुकतेच बौध्द मॉनेस्ट्रीचे अवशेष सापडले. बिहार विरासत विकास समिती आणि विश्व-भारती विद्यापीठ, शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल यांनी संयुक्तपणे राबविलेल्या उत्खनन कामामधून हे मोठे बौद्ध संघाराम उजेडात आले आहे. या टेकडीखाली वसाहत आहे, परंतु आजपर्यंत डोंगरावर कुणीही लक्ष दिले नव्हते. मात्र डिसेंबर २०१६ मध्ये इथल्या जयानगर भागात अल्लाउद्दीन […]