बातम्या

चार भिक्खुंना ‘अग्रमहापंडित’ पुरस्कार जाहीर; “अग्रमहापंडित” ही उपाधी म्हणजे सर्वोच्च ज्ञानी पुरुष

म्यानमार या बौद्ध देशाचा स्वातंत्र्य दिन ४ जानेवारी रोजी असतो. यावर्षी ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अध्यक्ष यु विन मिंट यांनी श्रीलंकेच्या ४ भिख्खूंना ‘अग्रमहापंडित’ हा पुरस्कार जाहीर केला. तसेच इतर सन्माननीय पुरस्कार देखील पॅगोडातील, विहारातील भिक्खुंना देण्यात आले असून श्रीलंकेच्या एका सामान्य बौद्ध उपासकास देखील पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘अग्रमहापंडित’ पुरस्कार प्राप्त झालेले भिक्खू खालील प्रमाणे […]