इतिहास

हे बौद्ध स्थळ महानदीच्या पुरात मातीखाली गाडले होते; उत्खननात प्राचीन बुद्ध विहार सापडले

छत्तीसगढ राज्यातील सिरपूर या महासमुंद जिल्ह्यातील गावाजवळ महानदीच्या तिरावर प्राचिन सिरपूर हे बौद्धसंस्कृती स्थळ वसले होते. महानदीच्या पुरात ते नष्ट होऊन मातीखाली गाडले होते. १८७२ मध्ये डॉ.बेगलर आणि सर जॉन मार्शल यांनी केलेल्या उत्खननात लक्ष्मण मंदिर आणि प्राचिन सिरपूरचा शोध लागला. येथील सिरपूर येथील महाशिव गुप्त बालार्जुनाच्या काळातील लेखात आनंदप्रभू या भिक्खूने सिरपूर येथे विहार […]