ब्लॉग

बुद्ध धम्मा विषयी आत्मीयता असणारे विवेकानंद जगाला सांगणे गरजेचे

दिनांक 19 मार्च 1894 ला डेट्राइत येथे झालेल्या व्याख्यानमालेत “आशियातील दिपाचा धर्म अर्थात बुद्ध धम्म” या विषयावर विवेकानंद यांनी व्याख्यान दिले, आपल्या व्याख्यानात विवेकानंदानी प्राचीन धर्ममतांचे विस्तृत समालोचन केले. यज्ञवेदीवर होणाऱ्या लाखो पशूंच्या बलिदानाने त्यांनी वर्णन केले. बुद्धांच्या जन्माची आणि जीवनाची हकीकत सांगितली. विश्वाची निर्मिती आणि अस्तित्व यांच्या कारणाविषयी बुद्धांनी स्वतःला कूट प्रश्न विचारले, सृष्टी […]

ब्लॉग

भारतातील सर्वात मोठ्या बुद्धविहार विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

कर्नाटकात बांधलेले एक खूप मोठे बुद्धविहार आहे, ते गुलबर्गापासून 6 कि.मी. तर काही अंतरावर गुलबर्गा विद्यापीठ परिसर जवळ आहे. आज हे दक्षिण भारतातील एक मोठे बुद्धविहार असून 18 एकरात पसरलेले आहे. ते पाहून तुम्हाला ताज महलची आठवण येईल. या बुद्धविहारात आणि ताजमहालात फरक असा आहे की ताजमहाल पूर्णपणे संगमरवरीने बनलेला असून हे बुद्धविहार आरसीसी मध्ये […]

बातम्या

भारतातील सर्वात मोठी बुद्धमूर्ती बनविण्याचे काम सुरु; येत्या बुद्ध पौर्णिमेला बुद्धमूर्ती उभारली जाईल

भारतातील सर्वात मोठा रिक्लाईन बुद्ध पुतळा बनविण्याचे काम कलकत्त्यामध्ये चालू आहे. हे काम बारानगर येथील घोषपारा मैदानात नैनान बांधभ समिती तर्फे पूर्णपणे प्रगतीपथावर आहे. हा पुतळा Buddha International Welfare Mission च्या बोधगया येथील विहारात येत्या बुद्ध पौर्णिमेला बसविला जाणार आहे. १०० फूट लांब असलेली ही बुद्धमूर्ती अनेक छोट्या वेगवेगळ्या भागात तयार केली जात आहे. बोधगया […]