ब्लॉग

नाना पाटेकर यांनी १९८८ साली ‘त्रीशाग्नि’ चित्रपटात बौद्ध भिक्खुंची भूमिका निभावली होती

त्रीशाग्नि 1988 चा हा चित्रपट शील, नीतिमत्ता, नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग यावर आधारित आहे. नाना पाटेकर आणि अलोक नाथ यांनी बौद्ध भिक्खुंची भूमिका निभावली आहे. तुरळक लोकवस्तीमध्ये राहताना बौद्ध भिक्खुंना ऐहिक गोष्टींच्या वासनेचा स्वार्थ उदभवू शकतो पण त्यावरही नियंत्रण ठेवता आलं पाहिजे हा संदेश या चित्रपटात आहे. संपूर्ण चित्रपट पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://youtu.be/URbmMjmrQK4 […]