इतिहास

८ व्या शतकातील ‘या’ बुद्धमूर्तीच्या आसनपीठावरील शिलालेखावरून कंधार प्रसिध्द बौध्दपीठ होते

नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि परिसरात राष्ट्रकूट काळातील बऱ्याच बुध्दमूर्ती मिळाल्या आहेत. कंधार हे राष्ट्रकूट काळातील प्रसिध्द बौध्दपीठ असल्याचे अनेक बौद्ध शिल्पावरून स्पष्ट होत आहे. कंधार या ठिकाणी इ.स. १९५८ मध्ये प्राप्त एक बुद्धमूर्ती अत्यंत महत्वाची ठरते. ही मूर्ती पद्मासन अवस्थेत असून तिचा चेहरा धीरगंभीर असून भूमीस्पर्श मुद्रेतील मूर्ती उल्लेखनीय आहे. भूमीस्पर्श मुद्रेला पृथ्वीला स्पर्श करणे […]