अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 94 वर्षांपूर्वी ३ मे १९२७ रोजी बदलापूर येथील शिवजयंती उत्सवाचे आमंत्रण स्वीकारून तेथील शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा प्रसंग… १९२७ मध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त बदलापूर गावातील […]
Day: February 18, 2021
मूर्तीच्या लक्षणावरून ती गजलक्ष्मी नसून सिद्धार्थाची माता ”महामाया” होय
भारतीय मूर्तिकलेच्या जडणघडणीत बौद्धमूर्ती कलेचे विशेष मोलाचे योगदान आहे. मूर्तिकलेच्या सुरुवातीपासून बौद्ध धम्माच्या विशेष खाणाखुणा मूर्तिवर आढळतात. भारतामध्ये लेण्यांच्या माध्यमातून शिल्पकला बहरतच गेली आणि ती विकसित होत गेली .मूर्तिकलेचा प्रवास जर आपण चिकित्सकपणे अभ्यास केला तर बरेच सत्य आपल्या निदर्शनास येईल हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही. भारतामध्ये भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान जनमानसांत पर्यंत पोहोचले होते. […]
बोधिसत्व अवलोकितेश्वर; दहा मुख कोरलेले एकमेव शिल्प कान्हेरीच्या लेणीत
भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर तिथल्या कलावास्तूवर बौद्ध काळातील तत्त्वाचा व तत्त्वज्ञानाचा परिणाम झालेला दिसून येतो. बौद्ध चैत्य ,स्तूप, विहार यांच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा जाज्वल्य इतिहास अजरामर झाला आणि येणाऱ्या पिढीला तो आदर्श ठरला. लेणी चैत्यगृह यावरील शिल्पकलेमध्ये बौद्ध प्रतीके व बौद्ध देवता यांचा समावेश केला गेला. बुद्धकालीन वास्तुवैभवा मुळे भारताचा प्राचीन इतिहास समजण्यास मदत […]