बातम्या

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून दहा एकर परिसरात तयार होणार ‘भीमपार्क’

मुंबई : जागतिक पातळीवरील पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे, अभ्यासकांसाठी महत्वाचे आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करणारे ‘भीमपार्क’ उभारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इतिहास, पालीभाषा , बौद्ध धम्म आणि पर्यटन या विषयाचे अभ्यासक या सर्वांच्या सूचनांचे स्वागत करुन हा प्रकल्प उभारण्यात येईल, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून अजिंठा जवळील फर्दापूर येथे […]

ब्लॉग

छत्रपती शिवाजी महाराजा संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

प्रस्तावना:– डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आणि इतिहास वेळोवेळी सांगितला आहे. त्यांच्या भाषणात शिवाजीमहाराजांची उदाहरणे सापडतात, त्यांनी जे नियतकालिके सुरू केली त्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा उल्लेख सापडतो, बहिष्कृत भारतात उल्लेख आढळतो. बाबासाहेबांनी जे ग्रंथ लिहिले या ग्रंथात सुद्धा उल्लेख सापडतो. याचा अर्थ असा होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा गौरव वेळोवेळी बाबासाहेबांनी […]