ब्लॉग

पानगावच्या विठ्ठल मंदिरावरील योगेश्वर विष्णूचे शिल्प हे विष्णूचे नसून बोधिसत्व अमिताभचे

भारताच्या प्राचीन इतिहासात मूर्तीशास्त्राचा अनेक प्रकारे उपयोग करून घेतला गेला. या शास्त्राच्या अनेक आयांमाना देश ,काल, परिस्थिती नुसार विचार करण्यात आला. सामाजिक सामंजस्य ,प्रबोधन, विविध गटांचे संम्मीलन, एकोपा इत्यादीसाठीचे. या शास्त्राचा दूरदृष्टी पणाने समाजधुरीणांनी, पंडितांनी, तत्त्ववेत्त्यांनी अत्यंत परिणामकारकपणे उपयोग करून घेतला. याच काळात मूर्तीच्या प्रकारात वाढ झाली. मूर्ती आणि प्रतिमा यामध्ये फरक आहे. मूर्ती ही […]

ब्लॉग

बोधिसत्व सुगतीदर्शन लोकेतेश्वर; ही मूर्ती बौद्ध धम्मातील वज्रयान पंथाची लोकप्रिय देवता

भारतीय बौद्ध मूर्तिकलेचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, सुरुवातीच्या काळात ज्या बौद्धधर्माने मूर्तिपूजेला विरोध केला त्याच धर्मात हीनयान व महायान पंथाच्या विभीन्न विचारसरणीतून मूर्तिकलेचा प्रारंभ झाला आणि अनेक मूर्ती निर्माण झाल्या. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा, त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग सांगणाऱ्या मूर्ती, यक्ष ,गंधर्व, किन्नर, द्वारपाल ,बोधिसत्व यासारख्या असंख्य मूर्ती तयार झाल्या. चतुर्भुज, […]

बातम्या

झारखंड में मिला दसवीं सदी का बुद्ध विहार

झारखंड की राजधानी रांची के नज़दीक हज़ारीबाग ज़िले में जुलजुल पहाड़ी के नीचे की तरफ, पाल राजवंश के समय का एक बुद्ध विहार पुरातात्त्विक उत्खनन में प्राप्त हुआ है। समय दसवीं सदी आंका गया है। जुलजुल पहाड़ी के निचले हिस्से में कुछ छोटी टेकड़ियाँ थीं। पिछले बरस वहाँ खुदाई करते समय बौद्ध संस्कृति के अवशेष […]

इतिहास

या मंदिरातील शिवलिंग हा मूळ ‘अशोकस्तंभ’; १८१० मध्ये आढळलेल्या स्तंभांचा बराचसा भाग जमिनीत

पलटादेवी मंदिराचा पहिला उल्लेख चार्ल्स ऍलन लिखित “The Buddha and Dr. Fuhrer” या पुस्तकात आला आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की नेपाळच्या तराई भागामध्ये इ. स.१८१० मध्ये सर्वेक्षण करण्यात आले, तेव्हा हा क्षतिग्रस्त अशोक स्तंभ आढळला होता. आणि त्यास शिवलिंग म्हणून पलटादेवी मंदिरात पुजले जात होते. या स्तंभांचा बराचसा भाग जमिनीत खोलवर गाडला गेलेला आहे. […]

बातम्या

झारखंड येथे सापडले दहाव्या शतकातील बौद्ध विहार

झारखंडची राजधानी रांची जवळ हजारीबाग जिल्ह्यामध्ये “झुळझुळ” टेकडीच्या पायथ्याशी १० व्या शतकातील पाल राजवटीमधील एक बौद्ध विहार पुरातत्व विभागाला उत्खननात नुकतेच सापडले. झुळझुळ टेकडीच्या पायथ्याशी तीन छोट्या टेकड्या होत्या. मागील वर्षी तेथे उत्खनन करताना बौद्ध संस्कृतीचे अवशेष आढळले होते. परंतु कोविड लॉकडाऊन मुळे काम ठप्प झाले होते. यावर्षी उत्खननाच्या दुसऱ्या फेरीत जानेवारीत तेथे बौद्ध विहाराचे […]