ब्लॉग

बोधिसत्व मंजुवरा : अशा शिल्पांमधून भारतीय बौद्ध मूर्ती कलेची प्रगल्भता दिसून येते

भारतीय बौद्ध मूर्तीकलेमध्ये ज्या काही मूर्ती घडवल्या गेल्या नंतरच्या कालखंडात त्या मूर्तीपासून प्रेरित होऊन इतरही पंथांत मूर्ती निर्माण झाल्या. बौद्ध धम्मातील हीनयाबून व महायान या पंथातील मत-मतांतरे यामुळे मूर्ती कलेला प्रारंभ झाला. परंतु नंतरच्या काळात बौद्धमूर्ती कलेत इतर देव-देवतांच्या मूर्तींचा शिरकाव झाला. बौद्ध धम्मात बोधिसत्व या संकल्पनेला महत्त्व दिले आहे. बुद्धत्त्वाकडे जाण्याची पहिली पायरी म्हणजे […]

ब्लॉग

आघाडी सरकार अर्थसंकल्पात मंदिरांबाबत ‘मुक्त हस्त’ मात्र एकाही बौद्ध लेणीचा समावेश नाही

एकीकडे, जगात फिरतांना बुद्धाचा ‘ उदोउदो ‘ मात्र करायचा, आणि प्रत्यक्षात मात्र बौद्ध संस्कृतीच नष्ट करायचा घाट बांधायचा, हे ‘ केंद्र सरकार ‘ राबवत असलेले ‘ पुष्यमित्र शृंग ‘ धोरण , स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्राचे आघाडी सरकार देखील राबवत आहे, हेच या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. ‘हिंदू’ मंदिरांबाबत मात्र सरकारचा हात ‘मुक्त हस्त’ दिसून […]