इतिहास

वास्तुशास्त्राचा उगम बौद्ध संस्कृतीतून

अडीज हजार वर्षांपूर्वी वास्तूशास्त्र ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे लोकांनाही त्याची काहीही माहिती नव्हती. वास्तुच्या कुठल्याच सिद्धांताबद्दल पालि साहित्यात सुद्धा काहीही माहिती नाही. सिद्धार्थ यांनी घरदार सोडल्या नंतर त्यांचे सर्व आयुष्य हे खुल्या वातावरणात, निसर्ग सानिध्यात गेले. दुःखमुक्तीच्या मार्गाची ओळख सर्वसामान्यांना व्हावी हेच त्यांचे उद्दिष्ट होते. त्यामुळे वास्तुच्या सिद्धांताबाबत त्यांनी कुठेच काही म्हटललेले नाही. मात्र […]

ब्लॉग

स्मृतिदिन : चित्रकलेच्या माध्यमातून अजिंठा लेणी जगासमोर आणणारा रॉबर्ट गिल

अजिंठा लेणी जगासमोर आणणारे चित्रकार म्हणजेच रॉबर्ट गिल. चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत अजिंठा लेणी जगासमोर मांडणारा चित्रकार आणि त्याकाळात त्याला भेटलेली प्रेमिका पारो सैन्यात अधिकारी असलेल्या रॉबर्ट गिलच्या आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे. त्यांचा आज (१० एप्रिल) १४१ वा स्मृतिदिन. 26 सप्टेंबर 1804 ला लंडनच्या बिशपगेट येथे जन्माला आलेला गिल वयाच्या 19 व्या वर्षी पी.पी.ग्रेलीमर […]